Saturday, December 29, 2012

भीमा कोरेगावचा रणसंग्राम: पेशव्याच्या दंडेलशाहीला महारांचे प्रतिउत्तर


महार ही जमात मुळात क्षात्रवृत्तीची असून ती शूरवीर, कर्तबगार व पराक्रमी होती. शिवकाळात महारानी अनेक पराक्रम करीत स्वराज्याच्या स्थापनेत मोलाचे कार्य केले होते. रायनाक महार हा रायगडाचा किल्लेदार होता तर कालनाक व सोंडकर महार यांच्याकडे रोहीडा किल्ल्याची नाईकी होती. संभाजी राजेच्या वधानंतर झालेल्या संग्रामात नागेवाडीच्या महारानी व मौजे वेलंग

Tuesday, December 18, 2012

परिवर्तनाचा लढा जमीनदोस्त!

संजय पवार विचार तिसर्‍या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फुले, शाहू, आंबेडकरांचा गजर, ब्राम्हणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून मला थोडे अंतर्मुख होऊन पुढच्या पंचवीस -तीस वर्षात आपण नेमके कुठे असू याचा विचार करावासा वाटतो. कुणाचे साहित्य टिकेल यापेक्षा

Monday, December 17, 2012

A reality check over Dalits’ emancipation. (Frontline)


ACCORDING to data obtained in 2007, about 17 per cent of Scheduled Caste persons in the country cultivate land; about 12 per cent in the rural areas and 28 per cent in the urban areas are in business, albeit small; the literacy rate among them has gone up to 57 per cent; unemployment has diminished; and the share of the S.Cs in government services has improved. As a consequence of all these positive changes, poverty has declined among the S.Cs, says Sukhadeo Thorat in Dalits in India: Search for a Common Destiny. Furthermore, he cites evidence to suggest that the practice of untouchability and discrimination have reduced to a certain extent in some public spheres.
Those who plead for the exclusion of the creamy layer in the S.C. community from the reservation ambit will find these data useful. The concern of Thorat’s book is not to protect the quota benefits enjoyed by

Monday, December 10, 2012

शिवाजी पार्क चे शिवतीर्थ : शिवसेने कडून शिवाजी महाराजांचा अपमानछत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचे प्रतीक असलेले शिवाजी पार्क हे मुंबईचे प्रसिध्द मैदान. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवसेना राज्यात जगली, फोफावली व सत्तेत आली त्याच शिवाजी महाराजाच्या नावाला विरोध करीत शिवाजी पार्कचे नाव बदलवून शिवतीर्थ असे नामांतरण करण्याचा आणलेला प्रस्ताव हा चक्क शिवाजी महाराजांचा