Friday, August 9, 2013

शरद जोशी: कसला योद्धा शेतकरी! हा तर शेतक-यांचा मारेकरी


शरद जोशी हे कावेबाज भटाच्या पिलावळीतील रंग बदलणा-या एका शामेलीयन सरड्याचे रूप. त्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा व  त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा अक्षरश: बाजार मांडत आपले राजकीय बस्तान मांडण्याचा डाव रचत राज्यसभेची खासदारकी बळकावली होती. बामणी काव्यातल्या या जळूने आपल्या पोटात जपून ठेवलेले जातीयवादी फुत्कार अखेर बाहेर काढत लोकसत्ता या ब्राम्हणी वृत्तपत्रात लेख लिहीत “आंबेडकरांनी
शिका, संघटीत व्हा आणि लढा करा असा कार्यक्रम आपल्या अनुयायांना दिला. शिक्षण क्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर डाक्टर आंबेडकर यांच्या लढ्याच्या आदेशातील त्रूटीमुळे तयार झाला नसेल ना, ही शक्यता तपासून पहावी लागेल”. असे म्हणत आशिष नंदी या ब्राम्हणी लेखकाचीच री ओढली आहे. भ्रष्टाचार हा शब्द ब्राम्हणी डोक्याची उपज आहे. सम्राट अकबराच्या काळात हिंदुवर लादण्यात आलेला जिझिया कर चुकविण्यासाठी आम्ही हिंदू नाहीत अशी भूमिका या देशातल्या ब्राम्हणांनी घेतली होती. हा ब्राम्हणांचा भ्रष्टाचाराचा अस्सल नमुना होता. आज देशात भ्रष्टाचार करण्यात ब्राम्हण अधिकारीच पुढे असतात. सरकारच्या सर्व योजना तयार करने व राबविणे हे त्यांच्याच हातात असते. या योजनातून ते लाखोचा भ्रष्टाचार करीत असतात. परंतु या देशात त्यांचा भ्रष्टाचार लपविल्या जातो. याचे कारण सरकारच्या चौकशी यंत्रनावर त्यांचे नियंत्रण आहे. मात्र बहुजनातील अधिका-यांना बरोबर भ्रष्टाचारात बरोबर अटकविन्यात येवून त्याची मिडिया मार्फत जास्तीत जास्त पब्लिसिटी कशी करता येईल याची काळजी घेतल्या जाते. हा बामणी काव्याचा अस्सल नमुना आहे.

या शरद जोशीने परत मखलाशी करीत म्हटले कि, आंबेडकरांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारांच्या व्यावसायिक शिक्षणावर भर दिला असता तर जाती नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्टही साधले गेले असते आणि देशाचेही भले झाले असते”. शरद जोशीच्या वरील वाक्यात त्याने चातुर्यपूर्ण मखलाशी केली आहे. आंबेडकरी समाज शिक्षणाने पुढे जातो आणि आर्थिक स्थर्य प्राप्त करतो. आर्थिक स्थर्य प्राप्त करतानाच तो ब्राम्हणी समाज व्यवस्थेसी वैचारिक व सांस्कृतिक टक्कर देत सामाजिक परिवर्तनाची भूमिका घेतो  हे शरद जोशी सारख्या ब्राम्हणाच्या डोळ्यात सलत आहे. डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने बहुजन समाज शिक्षित होवून विचार करू लागला आहे. बाबासाहेबांनी बहुजनांना शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला. या संदेशामुळेच शिक्षित बहुजनांचा मुख्य संघर्ष हा ब्राम्हणी व्यवस्थेशी व त्यांच्या विचारधारेशी होवू पहात आहे. बाबासाहेबाने बहुजन समाजास शिक्षणाव्यतिरिक्त व्यावसायिक बलुतेदारीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले असते तर तो सदासर्वकाळ ब्राह्मणाचा गुलाम बनून राहिला असता. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, तो जे घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे बाबासाहेब म्हणत. बाबासाहेबांचा हा संदेश बहुजन समाजातील काही गटांनी शिरसावंद्य मानून आपला विकास करून घेतला. आता बहुजन समाजाच्या इतर घटकात हा संदेश पसरत असून तो ब्राम्हणी पोथीनिष्ठ विचार व आर्थिक व पुरोगामी गटातल्या ब्राम्हनानाही धोकादायक वाटू लागला आहे. विद्रोहाची ही धार बोथट करण्यासाठी व त्याचे आर्थिक स्त्रोत्र (सोर्स) नष्ट करण्यासाठी शिक्षणाचे निकृष्टीकरण करण्यात येवून सरकारी नोक-या कमी करण्यात येत आहेत. बहुजन समाजाने शिक्षण न् घेता सदैव गावंढळ राहात आपला पारंपारिक व्यवसाय (बलुतेदारी) सांभाळला पाहिजे हा बामणी कावा बाबासाहेबांच्या विचारामुळे धुळीस मिळाला त्यामुळे अधिकतर ब्राम्हण बाबासाहेबांचा विरोध करतात. शरद जोशी याच भूमिकेतून बाबासाहेबांच्या विचाराचा विरोध करतात. हिंदुत्ववादाची कट्टर झूल पांघरत बलुतेदारी सांभाळून जातीव्यवस्था नष्ट करता आली असती व त्यातून देशाचेही भले झाले असते हे शरद जोशीचे म्हणने हास्यास्पद असून जाणूनबुजून बहुजनांची दिशाभूल करण्यासाठी व्यक्त केलेले विचार आहेत.  

हा शरद जोशी आहे तरी कोण?. त्याची शेतक-याचा योद्धा म्हणून ब्राम्हणी प्रसारमाध्यमे वाहवा करीत असतात. परंतु हा कसला शेतकरी योद्धा?. हा तर शेतक-यांचा कर्दनकाळ !. शेतक-याच्या आत्महत्या होत असताना बिळात लपून राहणारा उंदीर अशी जोशीची संभावना केल्यावाचून राहवत नाही. या शरद जोशीने महाराष्ट्रातील शेतक-यांना अनेक वर्ष वेठीस धरले होते. आपल्या प्रसिध्दीसाठी शेतक-यांची शारीरिक कसरत करवून घेतली. त्याने चालविलेल्या शेतकरी आंदोलनातून शेतक-यांना कोणताही फायदा झाला नाही. पोलिसांच्या लाठ्या आणि  हजारो पोलीस केसेस याशिवाय शेतक-यांना काहीही मिळाले नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा व  त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा या जोशी महाशयाने अक्षरश: बाजार मांडत आपले राजकीय बस्तान मांडण्याचा  डाव रचला होता.  राजकारणात उतरलो तर जोडे मारा, हे त्यांचे शेतक-यासाठी भावनिक आवाहन होते. त्याच्या या आवाहनाचे काय झाले?. त्यांनी सरळ सरळ शेतक-यांचा विश्वासघात केला. या जोश्याने  राज्यसभेची खासदारकी अध्यक्षपद पदरात पाडून घेत आपला खोटारडेपणा स्वत:च  सिद्ध केला आहे.

ब्राम्हणांना फार गोड व मृदू बोलता येते. त्याआड ते आपला स्वत:चा कावेबाज चेहरा झाकत आपले मनसुबे सिद्धीस नेत असतात. शरद जोशींनी असाच कावेबाज तत्त्वाचा व  त्यागाचा मुखवटा चढविला होता. भारतीय लोकांच्या मानगुटीवर ब्राह्मणाचे नेतेपद बसण्याचा शाप आहे. ब्राम्हण नेता असल्याशिवाय पक्ष संघटना चालत नाहीत. शरद जोशीने हे पुरते हेरत शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्याच्या मृदू शब्दावर भुलत शेतकरी पाठीमागे जमा होवू लागला. आपल्या मृदू वाणीने शेतक-यांचा विश्वास संपादन केला. या विश्वासातूनच शरद जोशीने शेतक-यांना पोलिसांच्या लाठ्या खायला लावल्या. फसलेल्या आंदोलनाचे खटले अंगावर ओढून घेऊन अनेक शेतकरी बरबाद झाले. कोर्ट केसेसने हजारो कार्यकर्त्यांची आयुष्ये उध्वस्त झालीत. शरद जोशींचे काय नुकसान झाले?. त्यांच्या बळावर शरद जोशीने राजकीय वैभव प्राप्त केले. शेतकरी किंवा शेतकर्‍यांच्या समस्या हे त्यांच्या ध्येयसिद्धीचे लक्ष्य कधीच नव्हते. शरद जोशींचे प्रत्येक आंदोलन हे केवळ एक नाटक व आपले साध्य सिद्ध करण्यासाठीचे साधन होते.  

शरद जोशींनी शेतकर्‍यांची वैचारिक दिशाभूल करण्याचे काम व्यवस्थितरित्या पार पाडले. या शरद जोशीने ग़ॅटचे संचालक आर्थर डंकेल यांनी “विषमताधीष्टीत जागतीकीकरनास चालना देना-या व भारतीय
शेतक-यांना चारी मुंड्या चित् करणा-या प्रस्तावाचे” स्वागत करून आपला पाठिंबा जाहीर केला होता.
भारत सरकार डंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी करेपर्यंत या प्रस्तावाच्या संदर्भात शेतकर्‍यांचा संभाव्य विरोध दडपून टाकण्यात शरद जोशी यशस्वी झाले होते. हा प्रस्ताव शेतकर्‍यांसाठी कसा उपयुक्त आहे  हे तेव्हा त्यांनी शेतकर्‍यांना सांगितले होते. जागतिक बाजारपेठेचे व  आर्थिक स्वातंत्र्याचे भ्रामक स्वप्न शेतकर्‍यांसमोर उभे केले होते. डंकेल प्रस्ताव स्वीकृत होईपर्यंत शेतकर्‍यांसमोर या प्रस्तावाची काळी बाजू येणार नाही, याची दक्षता शरद जोशींनी घेतली होती. जेवढी भारतीय शेतक-याची फसवणूक शरद जोशींनी केली तेवढी जगातील कोणत्याच शेतकरी नेत्याने केली नसेल. खुल्या अर्थव्यवस्थेने शेतक-यांना कंगाल केले. जबरदस्तीने शेतक-याच्या जमिनी सरकार व उद्योगपतींच्या कंपन्याकडून लाटण्यात येत आहे व  शेतकरी आत्महत्या करण्यास जी कारणे समोर येत आहेत त्याची पाळेमुळे शरद जोशीच्या प्रस्तावित फसवणुकीत आहेत. महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत, शेतक-यांची अवस्था दयनीय आहे. असे असताना हा तथाकथित शेतकरी योद्धा बिळात लपून बसला आहे.

शरद जोशीची आंदोलने ही मोठ्या जमीनदार शेतक-यासाठीची होती. मोठ्या शेतक-यांना त्याच्या नीतीचा फायदा झाला तर छोटे शेतकरी नाडवले गेले. शरद जोशीच्या कावेबाजीला विजय जावंधिया यांनी ओळखले व ते शेतकरी संघटनेतून बाहेर पडले तर या जोशाल्या जे चिकटून राहिले ते उद्योगपती झाले. विदर्भातील मोरेश्वर टेंभूर्ने व वामनराव चटप हे शेतक-याच्या आंदोलनातून राजकीय सत्तेत जात करोडोपती झाले. अशा या कावेबाज व स्वार्थी शरद जोशीने आता आपला मोर्चा शेतक-याकडून बहुजनांच्या सामाजिक व्यवस्थेकडे वळविला असल्याचे दिसून येते व बहुजन समाजाला पारंपारिक बलुतेदारीत अडकविण्याचा ते प्रयत्न करताना दिसतात त्यामुळे बहुजन समाजाने या शरद जोशीपासून सावधान राहिले पाहिजे.
                                                  
बापू राऊत
९२२४३४३४६४
  


5 comments:

  1. ब्राह्मण आणि तो हि शेतकरी संघटनेचा नेता? ह्यांना शेतकऱ्यांचे दुख: नाही कळणार!!!!!!!!!!

    ReplyDelete
  2. 1)KRUPAYA APALYA HE LAKSHAT YET NAHI KI SHARAD JOSHI HE SAMBHAJI BRIGED

    SARKHYA SANGHATANENE UBHE KELELE EK BAHULE AHE.

    2)AJ MARATHA SAMAJYACHYA HATUN OBC/DALIT JAGRUK HOT ASLYAMULE

    SATTA NISATAT CHALALI AHE.

    3)SHARAD PAWAR/AJIT PAWAR/ ASHOK CHAVHAN/ ITYADI MARATHA SARN-JAMDAR

    BHRASHTA-CHARANE MAKHALE AHET.

    4)OBC/DALI JANATA AJ 60 WARSHE JO ANYAY KELA TYACHA JAB WICHAREL

    YA BHITINE MARATHE -SHAHI THAR-THAR KAPU LAGALI AHE.

    5)GAWA-GAWATUN MARATHA GUND DALIT MAHILANCHI ABRU LUTU LAGLE

    AHET TE YACH RAGATUN.(EX. KHAIRLANJI ETC.)

    6)DALIT/OBC JANATA ATTA APLYALA MAPH KARNAR NAHI YA BHITINE

    HE MARTHE BRAHMAN WIRODH PADHATASHIR PANE BHADKAU PAHAT

    AHET.
    7)DALIT/OBC JANATECHYA HE LAKSHAT ALYA MULE ,YANCHYA CHLYAN KADE

    ATA OBC LAK-SHA DET NAHI AHET.

    8)HE MARATHE KHARE SHUR NAHIT, BRAHMAN 2% AHET ,MHANUN TYANA SHIWYA

    DEUN HE SHUR PANACHA AW ANTAT.

    9)PARANTU DAUD IBRAHIM SARKHYA DESH -DROHYA PUDHE HE CHALA-CHALA

    KAPTA.(EX. SHARD PAWAR)

    10) KRUPAYA APAN HARI NARKE YANCHYA BLOG WARIL :MARATHA MARATHE-TAR

    SANGHARSHACHI NANDI" HA LEKH WACHAWA.

    11)APLYA SARKHYA TARUN LEKHKANE ASALE PRACHARAKI LIKHAN KARNYA EWAJJI

    AMBEDKARI LIKHAN WACHUN MARATHA SARANJAMANCHA NASH KARANYACHYA

    PRAWAHAT ZOKUN GHYAWE.

    (ANIL REDIJ, MAHALUNG)

    ReplyDelete
  3. 1) ya lokana ase watate ki dalit/obc murkaha ahet, wa te marthyanchya talawar

    nachatil.

    2)yannchya GHSAR -GUNDI FAME MAHARAJAN MULE ki dalit mahilani jiw dila

    he surwana mahiti ahe.

    ReplyDelete
  4. शरद जोशींनी आंदोलन मागे घेतले , आंदोलनात अर्थीक कमाई केली _ साहेबांवर जिवंतपणी खूप मोठे मोठी अरोप करणारे आत्तातरी या महात्म्यासाठी नतमस्तक होतील का ? सर्व संपत्ती शेतकऱ्यांना दान केली

    ReplyDelete