tag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post4495077169845740041..comments2024-03-28T03:41:56.604-07:00Comments on बापू राऊत / Bapu Raut : धर्मवेडा सावरकर व त्याची जातवेडी “सहा सोनेरी पाने”Bapu Rauthttp://www.blogger.com/profile/17978073021413557160noreply@blogger.comBlogger36125tag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-42152569402429645972023-04-03T01:45:56.384-07:002023-04-03T01:45:56.384-07:00ते फ्रीडम मिडनाईट पुस्तक आणि समलिंगी हे काय लफडे आ...ते फ्रीडम मिडनाईट पुस्तक आणि समलिंगी हे काय लफडे आहे? Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-48576665752170322222023-03-28T10:45:16.354-07:002023-03-28T10:45:16.354-07:00कामापुरते....कामापुरते....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-63737695119192571232023-03-28T10:42:37.579-07:002023-03-28T10:42:37.579-07:00😀😀😀😀😀😀Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-33540032388736682152022-11-18T19:21:27.406-08:002022-11-18T19:21:27.406-08:00अप्रतिम, बहुजन समाजाचा विजय असो.अप्रतिम, बहुजन समाजाचा विजय असो.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-82718915169322860322022-06-13T13:29:00.286-07:002022-06-13T13:29:00.286-07:00वीर सावरकर राहू दे.... फारच अशक्य आहे भाऊ तुला.......वीर सावरकर राहू दे.... फारच अशक्य आहे भाऊ तुला.... फक्त द्वेषाचे राजकारण आणि हिंदू फोड करण्याचा टिपिकल राजकीय कावा ह्या लेखात आहे. आपल्याला मी ओळखत नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत इथून तिथून आपले नाते नक्की असणार. कारण अस्पृश्य ता निवारण कार्य अगदी युक्तीने लपवून लेख (लेख म्हणून बाकी लेखकांचा अपमान होतोय) लिहिला आहे आपणRupakhttps://www.blogger.com/profile/06881094131757408513noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-87315837137495498092022-06-13T13:24:42.002-07:002022-06-13T13:24:42.002-07:00शिवरायांवर अप्रतिम काव्य हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी...शिवरायांवर अप्रतिम काव्य हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा आणि शिवरायांची आरती काय आपण लिहिलं काय साहेब? Rupakhttps://www.blogger.com/profile/06881094131757408513noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-53648500813243101332022-03-24T08:58:16.327-07:002022-03-24T08:58:16.327-07:00असबद्ध लिखाणअसबद्ध लिखाणSameer712https://www.blogger.com/profile/01285108444429994315noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-30451809442457471482020-11-23T05:32:09.463-08:002020-11-23T05:32:09.463-08:00आता हे विसरले का की सावरकर म्हणाले होते की कुळाच्य...आता हे विसरले का की सावरकर म्हणाले होते की कुळाच्या ऐवजी आपल्या गुणांनुसार विभागणी केली पाहिजे??😡सावरकर हे तर अगदी स्पष्ट लिहितात!मग ते जातीयवादी कसे?त्यांच्या मित्रमंडळींमध्ये सर्व जातींचे लोकं होते.Anonymoushttps://www.blogger.com/profile/02430248641778781338noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-11071580896866773062020-11-08T07:01:51.301-08:002020-11-08T07:01:51.301-08:00सावरकरांना लाख लाख प्रणाम ......जयोस्तुते सावरकरांना लाख लाख प्रणाम ......जयोस्तुते Anonymoushttps://www.blogger.com/profile/08549368029198230481noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-74823538410568347972020-10-03T09:18:51.529-07:002020-10-03T09:18:51.529-07:00ब्राह्मणी कावा.... महात्मा फुले नी किती अगोदर ओळखल...ब्राह्मणी कावा.... महात्मा फुले नी किती अगोदर ओळखलं होत या भट्टानाTezhttps://www.blogger.com/profile/11060582276387907078noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-29663647753527268372020-10-03T09:14:38.168-07:002020-10-03T09:14:38.168-07:00Very true... anonymousVery true... anonymousTezhttps://www.blogger.com/profile/11060582276387907078noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-88546031987282359482020-10-03T09:13:25.934-07:002020-10-03T09:13:25.934-07:00अप्रतिम विश्लेषण.....अप्रतिम विश्लेषण.....Tezhttps://www.blogger.com/profile/11060582276387907078noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-30803209797520800042020-10-03T09:13:24.304-07:002020-10-03T09:13:24.304-07:00अप्रतिम विश्लेषण.....अप्रतिम विश्लेषण.....Tezhttps://www.blogger.com/profile/11060582276387907078noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-33413834340235507412020-08-20T08:58:45.109-07:002020-08-20T08:58:45.109-07:00पण लागला नाही ना? पण लागला नाही ना? Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-7133251750246137632020-08-20T08:57:01.660-07:002020-08-20T08:57:01.660-07:00खरं आहे. महान व्यक्तिमत्व होतं ते. सलाम !खरं आहे. महान व्यक्तिमत्व होतं ते. सलाम !Varsha Gandbhirhttps://www.blogger.com/profile/15290433495678028219noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-84517046683178852412020-08-20T08:55:14.760-07:002020-08-20T08:55:14.760-07:00जा रे... आता आपल्या बुद्धिमत्तेचे दिवे पाजळू नकोस....जा रे... आता आपल्या बुद्धिमत्तेचे दिवे पाजळू नकोस. झोप आली आहे तुला. जा झोप Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-74684569734060562020-06-11T12:10:54.245-07:002020-06-11T12:10:54.245-07:00गटारीमध्ये बोट बुडवुन लेख टाईप केला का रे???सगळा त...गटारीमध्ये बोट बुडवुन लेख टाईप केला का रे???सगळा तोच वास येतोय तुझ्या लेखाला...!सावरकरांचे जातीव्यवस्थेवरचे विचार वाचले तरी आहेत का??Akashhttps://www.blogger.com/profile/13434150363932495201noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-66997166977014848622020-05-21T08:02:23.477-07:002020-05-21T08:02:23.477-07:00तुझ्या बोलण्यातून तुझा दोगलेपणा व पोकळ ब्राह्मणी अ...तुझ्या बोलण्यातून तुझा दोगलेपणा व पोकळ ब्राह्मणी अभिमान साफ दिसतो. गांधी, चंद्रगुप्त यांचा एकेरी उल्लेख तर गोखले, चानक्यांचा आदरार्थी उल्लेख. आता reply वाचल्यावर एडिट करू नकोस. सम्राट अशोक शिवाजी महाराज यांना त्यांच्या कर्तृत्ववानुरुप स्थान दिले नाही हे तुझ्यासारखे लोक ढुंगण आपटून justify करतील पण सत्य स्वीकारणार नाहीत कारण यात त्यांचे फार मोठे नुकसान आहे हे ते जाणून आहेत म्हणूनच ते शब्दांचा खेळ खेळतात.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-735471879757116272020-03-11T04:26:13.207-07:002020-03-11T04:26:13.207-07:00कोण हे पेशवे? कसला वाडा, कसली वेगळी गादी नी कसली प...कोण हे पेशवे? कसला वाडा, कसली वेगळी गादी नी कसली पगडी साधे सेवकच ते "शिवसंभाजी" महाराजांच्या मेहनतीच्या बळावर असलेल्या स्वराज्याचे हीच काय ती ओळख...बाकी काही नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-61133141202022281932020-03-05T02:11:05.761-08:002020-03-05T02:11:05.761-08:00सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकर राजे शहाजी,राज...सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकर राजे शहाजी,राजे शिवाजी व संभाजी यांच्यावर फक्त दोनचार ओळी लिहून पहिल्या बाजीरावपासून राघोबादादांपर्यंतच्या पेशव्यांपर्यंत त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करत पानेच्या पाने लिहितात. शब्दप्रभू म्हणवणाऱ्या सावरकरांनी शिवाजी महाराजांवर एखादे सोनेरी पान का लिहिले नाही? संभाजीराजांच्या शौर्य ,पराक्रम ,बुद्धिमत्ता ,चिकाटी सहनशीलता आदी गुणांचे वर्णन करायला सावरकरांच्या लेखणीला महापूर यायला हवा होता, पण त्यावर ते अवाक्षरही लिहीत नाहीत.मात्र शिवाजी राजांच्या स्वराज्याची काकतालिय न्याय,आश्चर्यकारक योगायोग अशी अवहेलना करतात.परंतु पेशव्यांना आयते मिळालेल्या स्वराज्याचे तेच जणू काही रक्षक असल्याचे भासवत त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गातात. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणीने औरंगझेबाच्या मृत्यूपर्यंत ९ वर्ष निकराची झुंज दिली व स्वराज्याचा गड राखला. पण या विरांगनेला या सहा सोनेरी पानात जागाच नाही . सावरकर ताराराणींना अनुल्लेखानेच मारतात, याउलट जिला स्वतःची गढी सुद्धा राखता आली नाही त्या लक्ष्मीबाईंचे भरभरून कौतुक करतात.
विवेक दळवीhttps://www.blogger.com/profile/00774236025088064572noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-13393952730428734842019-12-20T11:36:24.525-08:002019-12-20T11:36:24.525-08:00वरील सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर मला प्रश्न पडला की...वरील सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर मला प्रश्न पडला की,स्वातंत्र्य चळवळीच्या ईतिहासावर किती विश्वास ठेवायचा?
आपआपल्या समुहातील कर्मयोगी पुरूषांचे महात्म्य किंचितही कमी होता कामा नये याची दक्षता प्रत्तेक प्रतिक्रिया लिहिणारा घेत आहे. दोन्ही समुहाचे अस्तित्व या देशात असे पर्यंत हे असेच चालत राहणार, असे दिसते.
ते थोर महात्मे आज हयात नाहीत. त्यामुळे आता आपण पुन्हा त्यांनी केलेल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा कार्या विषयी कृतज्ञताा व्यक्त करुन प्रतिक्रिया देणे थांबविले पाहिजे.
सब सुखी हो.... शांती.. शांती... शांती.Kishor Bhagat.https://www.blogger.com/profile/09777345965686977468noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-20576106651790573722019-12-16T01:30:22.132-08:002019-12-16T01:30:22.132-08:00छत्रपती शिवाजी महाराज समजायला असे १००००० सावरकर आल...छत्रपती शिवाजी महाराज समजायला असे १००००० सावरकर आले तरी नाही समजणार ........
श्री शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नसते तर हे भडवे मुजरा करत बसले असते..... अरे नालायकानों चांगल्याला चांगलं म्हणा..... महाराजांनी कधी यांना भिक घातली नाही.... म्हणून नाराज आहेत बिचारी Anonymoushttps://www.blogger.com/profile/15607274675935757534noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-22053906252808027772019-12-15T11:58:26.861-08:002019-12-15T11:58:26.861-08:00आबे लवड्या एक पुस्तक वाचून तुला कळणार नाही, तू हिं...आबे लवड्या एक पुस्तक वाचून तुला कळणार नाही, तू हिंदुत्व वाच. पण तुज्यासारख्याला ती भाषा व त्यातील व्याकरण लकब जरी कळली तरी फार.
निर्बुद्ध कुठला, आधी समजायची अक्कल घेऊन ये मग टीका कर दुसऱ्यांवरAjay Hhttps://www.blogger.com/profile/02251136949084640763noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-20196477227323848282019-12-03T23:56:34.270-08:002019-12-03T23:56:34.270-08:00खरंय. या जातीयवाद्यांनी हिंदू धर्म आणि भारताचे अक्...खरंय. या जातीयवाद्यांनी हिंदू धर्म आणि भारताचे अक्षम्य नुकसान केले आहेAbhijit jayadehttps://www.blogger.com/profile/01677235626714469715noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7375923406445457444.post-11412139672283915092018-10-10T19:49:46.685-07:002018-10-10T19:49:46.685-07:00छान झोडलात,,,छान झोडलात,,,Sushilkumar varmahttps://www.blogger.com/profile/02199362003437485308noreply@blogger.com