महाराष्ट्राची
उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात “दीक्षाभूमी” नावाचे पवित्र स्थान असून ते जागतिक बौद्धांचे
आशास्थान बनले आहे. दीक्षाभूमीची
तुलना मुसलमानाची हज व ख्रिश्चनाच्या पवित्र जेरुसलेम व वॅटीकन सिटीशी होऊ लागली
आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या धर्माच्या श्रद्धास्थानासारखे महत्व
दिक्षाभूमिला प्राप्त झाले आहे. असे असले तरी दीक्षाभूमी केवळ 
Pages
▼

