भीम आर्मी के संघटक चंद्रशेखर आझाद कों गिरफ्तार कर जेल में डाला गया.
पता नहीं, आदित्यनाथ योगी की पुलिस चन्द्रशेखर आझाद से कैसा बर्ताव करती होगी? लेकिन
एक प्रश्न तो उठता है की, चंद्रशेखर आझाद किसके लिए जेल गया? क्या गुनाह था उसका? क्यों
हो रहा उसे जेल? क्या शोषितोंने शोषण के खिलाफ आवाज उठाना गुनाह है?. शब्बिरपुर और
सहारनपुर में अत्याचारो का प्रतिकार करना तथा दिल्ली के जंतरमंतर पर उन अत्याचारों
कों लाखो जनसमुदाय के सामने सारे दुनिया कों बताना इस देश के मनुवादियोकों हजम
नहीं हुवा ऐसा प्रतीत होता है.
Saturday, June 24, 2017
Monday, June 5, 2017
संवादासाठी अधीर “काश्मीर”
वर्तमानपत्रात काश्मीर प्रश्नावर लिहताना पत्रकार वृत्तलेखक भड़क मथळ्याचे लेख लिहीत असतात. धगधगते काश्मीर,
काश्मीरचा पेटता वणवा व हातून निसटता काश्मीर असे ते शीर्षक असलेले लेख असतात. असे
लेख वाचूनच सामान्य माणसांचे माथे भडकायला सुरुवात होत असते. अशा लेखांच्या
माध्यमातून काश्मिरी लोकासंदर्भात अन्य भारतीय समाजात विष पेरल्या जाते. याहूनही
भयानक असते ते भारतीय वृत्त वाहिन्यांचे महा “आकडतांडव”. या वाहिन्यांचे वृत्त
निवेदक काश्मीर संदर्भातील बातम्यांना अधिक रंजक बनवीत असतात. त्याच त्या ब्रेकिंग
न्यूज, तेच ते रक्ताळलेले फोटो. न्यूज दाखविताना ज्या जोशात व आवेशात वृत्त निवेदक
(ॲक़ंर) बातम्या सांगत असतो,
ते ऐकून इतर भारतीयांचे रक्त न खवळले तर नवलच. वाहिन्यांचा हा प्रकार देशासाठी व
काश्मीर साठी मात्र धोक्याचा आहे. वास्तविकता जमिनी हकीगत ही फार वेगळीच असते.
Subscribe to:
Posts (Atom)