भारत का
आधुनिक कालखंड, जहा किताबों एंव लेखो में लिखीत, नारो मे सिमित, वर्तमानपत्रों में
छापित तथा विद्वानों, संन्यासियो एंव राजनेताओ के भाषणों में तरंगति और लहराती
नारी की महिमा कितनी सुंदर और सहज दिखती है. कभी कभी लगता है इनके अंदर नारी पूर्णत:
समा गई हो. नारी हमारी माता है और बहन है. वह विश्व की जननी है. इसके अलावा दूसरे
भी रिश्ते होते है. जिसे हम सन्मानजनक दृष्टी से देखते है. महिला का सन्मान
सर्वोपरि होता है. सभ्य नागरी समाज में महिला का स्थान बराबरी और सामान अधिकार का
होता है. नारी के चरित्र्य की रक्षा समयोचित की जाती है. यही सभ्य समाज के
लाक्षणिक गुण होते है. ऐसे सभ्य समाजपर सृजनता का प्रातिनिधिक होने पर गर्व होना
चाहिए. भारतीय सभ्य समाज ने महिलाओको सब अधिकार दिए जिसका वह हकदार है.
Saturday, August 26, 2017
Wednesday, August 9, 2017
विठ्ठल रामजी शिंदे यांचे बौध्दानुयायन
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे भारतातील सुधारक चळवळीतील अग्रगण्य नेते होते.
स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग हा मवाळ व्हाया जहाल असा होता. सामाजिक सुधारणांच्या
संदर्भात बाळ गंगाधर टिळकासी वैचारिक खटके उडाल्यानंतर त्यांच्या विचारसरणीत
आमुलाग्र बदल झाला होता. धार्मिक व सामाजिक विषमतेतील विसंगती त्यांना डिवचू लागली
होती. धर्म ही त्यांच्या जीवनातील मुलभूत प्रेरणा होती. परंतु त्यांच्या कल्पनेतील
धर्म हा पोकळ व भाटूगिरी तत्वाचा नव्हता. त्यानी धर्माची सरळसुध व्याख्या केली
होती. धर्म म्हणजे सबलानी दुर्बलांना, वरिष्ठांनी कनिष्ठांना सत्तेमध्ये व ज्ञानामध्ये
सहभागी करून घेणे होय. समाजातल्या सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला
बलशाली करणे हाच धर्म होय असे ते सांगत असत.
Subscribe to:
Posts (Atom)