भारत हा मंदिराचा देश. उत्तरेपासून
दक्षिणेपर्यंत देवांची मंदिरेच मंदिरे उभारलेली आहेत. यातील काही मंदिरे अति गर्भश्रीमंत
आहेत. त्यांचे रोजचे उत्पन्न हे कोटीच्या घरात असते. देवांना कोटीचे दान देना-याचे हात कधीच तपासून बघितले जात नाही. भ्रष्टाचार, लुटून व फसवणूक
करून आणलेली ही कोटीची माया ह्या देवांना खूपच आवडलेली दिसते.
मंदिराच्या उत्पन्नाचा
कोणताही हिस्सा हा गरीब व आर्थिक दुर्बलांच्या
सामाजिक व आर्थिक उथ्थांनासाठी नसतो तरीही एवढा अमाप पैसा कुठे जातो?. हे एक आठवे आश्चर्यच आहे. बहुजन समाज आपल्या आयुष्याचा अमुल्यं वेळ मंदिर भेटीसाठी खर्च करीत असतो. प्रत्येक हिंदूने आपल्या आयुष्यात चारधामाच्या यात्रा केल्याच पाहिजे असा