Wednesday, May 30, 2012

Samajwadi Party targeting Dalit and their developmental programmes


When Akhilesh Yadav assumed office of the chief minister of Uttar-Pradesh, many of us had felt that it was a wise decision by the SP chief Mr Mulayam Singh Yadav in the interest of the state. In his initial press conferences, the incumbent chief minister actually refused to be drawn in the controversy of parks. But Mulayam Singh and his son Chief Minister Akhilesh Yadav were deeply disappointed the people like us. We thought that Akhilesh singh would come out of the coterie of his party which not only had criminal background but socially most of them had been working against the interests of the DALIT.  But situation is completely reversed , SP leaders and their cadres were  instigating violence against Dalits  in the urban and rural areas. Most of the leaders of the party have a history with anti dalit agendas. Many of them had actually threatened to withdraw ‘Prevention of Atrocities Act’ in Uttar-Pradesh.
The Samajwadi party leadership in the state has targeted Dalits in such a way as if they alone have been the beneficiary of all the government programmes. The recent orders of changing the names of various schemes as well as disbanding some of them reflect the mindset of the political leadership in the state. Mayawati might be political rival of Samajwadi Party but she has also initiated many schemes which were very innovative and helped the most marginalized people in the state. It is shocking to see that the state government has decided to close Ambedkar Gram Vikas Yojna which was the most important project of the BSP government.  This actually brought various schemes of the government in the villages like Primary Health Centre, connecting road, primary schools etc to make it a comprehensive developmental package for the most marginalized villages with substantial Dalit population. One does not know what exactly will be the nature of the schemes but it has been disbanded and now a new scheme for village development has been initiated as Lohia Gram Vikas Yojna. The state government is also targeting various new districts developed by Ms Mayawati.
None can deny the facts that Dalits have not got due share for their contribution in India. The revolutionaries of the Dalit Bahujan movements in India never found space in the central locations or mainstream political discourse which was reserved for the high caste Hindus. Uttar-Pradesh which has so many important Buddhist destinations did not even recognize them before Mayawati initiated the process of renovating them and restoring them to their historical root. In fact, despite all her short comings and distances with people, Mayawati should be credited to restore the Buddhist heritage of India. That contribution of her needs to be acknowledged and respected. India as land of Buddha has unfortunately never adopted as his ideas threatened the status quo of the brahmanical elite in the country.
 but it should desist in targeting the parks or memorials as they are symbols of the rich legacy of the Dalit Bahujan movement in India. They were the people who we can proudly say propagated humanism in India.  The Samajwadi government has no authority to undo a historical monument just because it wants to placate the upper caste votes. It would not serve any purpose as it might face wide ranging protest from its own people.
It is unfortunate that the Uttar-Pradesh government is not working with a positive agenda. The Samajwadi Party came to power with a number of promises to youths and farmers. It promised to pay unemployment allowance to youths and distribution of laptop to every student who has passed his intermediate exams.  Now, after coming to power, they seems to have realized that all these promises are difficult to fulfill hence unearthing everything that Mayawati did during her tenures and blaming her for ever failure of the government.
Akhilesh and his advisers must known that Ram Manohar Lohia was a great admirer of Baba Saheb Ambedkar and he should  need to read Jyoti Ba Phule, Shahuji Maharaj, EV Ramasamy Naicar Periyar apart from Baba Saheb Ambedkar who worked for Dalit and OBC.
It would be better if  Akhilesh  focuses on governance and development and not on creating caste animosities among various segments of the society. At the end of the day, his government will have to deliver otherwise people of the state will not wait for too long.

Tuesday, May 29, 2012

Only Mayawati Can Beat the Mayawati


All-India Congress Committee general secretary, Mr Rahul Gandhi’s attempts to destabilise Uttar Pradesh Chief Minister Mayawati’s government and win the next elections in Uttar Pradesh will have serious implications for the national polity. The Congress seems to have realised that Ms Mulayam Singh Yadav’s Samajwadi Party and the Bharatiya Janata Party don’t have the ability or strength to fight Ms Mayawati, and hence it should step into that space.

Since the Congress made huge gains in the 2009 general elections, the next Assembly elections would be its best bet. Mr Gandhi, whom Ms Mayawati calls “Congress yuvraj”, is in agitation mode to achieve that goal. Mr Gandhi’s activism has revolved around the Dalits of Uttar Pradesh for some time.

But he seems to have realised now that whatever one does, the Dalits are not going to abandon Ms Mayawati as she has built a social and cultural capital of her own in that community. She may not have done much for them in terms of economic welfare, but she has shown them what self-respect means and has given them a socio-cultural and religious identity. The Buddhist-Ambedkarite shrines that she has built and even the new names of districts and schools, colleges and institutions of Dalit-Bahujan icons has altered the Hindu-centred cultural milieu of Uttar Pradesh.Whatever Mr Gandhi and the Congress do around the Dalit constituency, the people are not going to change sides now. The Congress seems to have realised this.Interestingly, the other major vote base of Ms Mayawati is the Brahmin community. The Congress wants, perhaps, to wean them away by displaying the party’s Brahmin leadership at the state level. For a long time Uttar Pradesh was virtually a state of Brahmin hegemony and now they too have gone over to Ms Mayawati. But Brahmin voters will shift only when they feel that the Congress is likely to come to power. Otherwise they will prefer to remain with the Bahujan Samaj Party.

Muslims are the other social force that can make Ms Mayawati win or lose. But Uttar Pradesh’s Muslims don’t trust the Congress. They still feel that the Ram Janmabhoomi issue was created by the Congress during Rajiv Gandhi’s rule and that the party cannot be treated as the real and permanent enemy of the BJP and the Hindutva culture.
Mr Rahul Gandhi’s religious identity is not yet clear but Muslims know for sure that Ms Mayawati is a confirmed Buddhist and her nationwide Buddha Purnima advertisement on May 17 made her minority religious position clear.

Muslims also know that Ms Mayawati did not allow the BJP to create any communal tension during her tenure as the chief minister. Why should they go against her in the next election?And thus, the Congress is not sure of the Muslims’ support. The higher other backward classes by and large support Mr Mulayam Singh and the lower Other Backward Classes (OBCs) swing between him and Ms Mayawati. Since the Congress did not take a trustworthy stand on OBC empowerment, there is not much scope for it to woo the OBC votebank.

The Congress, therefore, turns to farmers who constitute the middle and upper Shudra forces, and who did not benefit from Ms Mayawati’s economic or social agendas. This is the motorcycle (even car) class of Uttar Pradesh and Mr Gandhi wants to reach out them on a motorcycle. This social class earlier was with the late Prime Minister Chaudhary Charan Singh and a few of them are with his son Ajit Singh even now. Since Mr Ajit Singh is not a force to reckon with, they seem to think that the Congress is their best bet.
But that class lost its lower caste clout when the Dalits and lower OBCs were tied to its feudal yoke. The BSP has broken that feudal tangle and this group does not command winnable strength in the villages now.
In fact, if the Congress is identified too much with this Kulak class, half of Ms Mayawati's headache is over. While the Dalits hate this class, the Brahmins and Muslims too dislike it. Uttar Pradesh is not Bengal where the landed gentry could control the village lower caste votebank.
Mr Gandhi must have taken his inspiration from West Bengal chief minister Mamata Banerjee to take up and fight for the rights of farmers. In Communist Bengal, the upper caste feudal hold on lower castes still exists, but in Uttar Pradesh that hold is completely broken. Mr Gandhi, in my view, is walking into a new trap of the Kulak class in a state where its political back is already broken by caste mobilisation from downwards.
UPA chairperson and Congress chief Sonia Gandhi was recently talking against Ms Mayawati’s caste politics. But Ms Mayawati's political agenda has gone beyond caste now and it revolves around spiritual and social and cultural transformation.

Ms Mayawati made it clear on Buddha Jayanti that she is working to transform the “Hindu Uttar Pradesh” into a Buddhist Uttar Pradesh, and will continue to do so if she comes to power in the forthcoming elections. With her common sense approach she chose to bury the BJP in its own place. The Congress cannot stop this transformation with its so-called “secular agenda”.If the Gandhis continue to work around the Kulak class and keep on talking against caste politics, whatever work they have done around Dalits will be treated as gimmicks.

Mr Gandhi is too close to the BJP in cultural terms. His father’s moves had given Uttar Pradesh to Kanshi Ram; the son cannot finish the disciple by walking into the same trap. If the Congress wants to come to power in Uttar Pradesh, it has to find a stronger Dalit woman than Ms Mayawati from the same state as its leader. The Bahugunas and the Tiwaris cannot shake her at all
                                                                                                By Dr Kancha Ilaiah

Friday, May 18, 2012

सर्वांचे हित हाच समाजव्यवस्थेचा पाया

ज्ञान आणि क्रांती यांचा अन्योन्यसंबंध आहे. आजूबाजूचं विश्‍व जर प्रचंड वेगाने बदलत असेल, तर त्याचे कारण ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानातील क्रांतीच होय; परंतु क्रांती म्हणजे काय?, हा प्रश्‍न नेहमी अनुत्तरितच असतो. क्रांतीचा संबंध सत्तापरिवर्तनापेक्षा मूल्य परिवर्तनाकडेच असतो. सामाजिक क्रांतीचा संबंध सामाजिक न्यायाशी म्हणजेच सत्ता आणि संपत्तीच्या समान वाटपाशी असतो. माणसाला सर्व प्रकारच्या शोषणांपासून मुक्त व भयमुक्त करणे, हे तिचे अंतिम ध्येय असते. ती सर्वव्यापी असते. एका फ्रेंच राज्यक्रांतीनंतर अशा प्रकारची क्रांती झाली नाही. रशियन क्रांतीनंतर माणूस गरजामुक्त झाला असेल; परंतु भयमुक्त झाला नाही. सामाजिक न्यायाची कल्पना ऍरिस्टॉटलपासून जॉन राल्सपर्यंत उत्क्रांत झाली आहे. प्लेटोने न्यायाची व्याख्या केली आहे, की प्रत्येकाने आपापले काम करावे किंवा कुणी कुणाच्या कामात हस्तक्षेप करू नये. माणसाच्या इच्छा चांगल्या किंवा वाईट असतात; परंतु त्या चांगल्या किंवा वाईट हे सुस्पष्टपणे ठरल्याशिवाय न्याय अथवा अन्याय यांचा बोध होणार नाही, असे सॉक्रेटिसने म्हटले आहे. बर्ट्रांड रसेलने चांगले आणि वाईट यातील सीमारेषा स्पष्ट करताना लिहिले आहे, की परस्परविरोधी (Conflicting Interests) इच्छांचे समायोजन करणे म्हणजेच न्यायाकडे जाणे होय.
व्यक्ती आणि समाज यांच्या हेतूंमध्ये संघर्ष असतो. त्यांचे हित परस्परविरोधी असते. त्यांच्यात समेळ (Harmony) असल्याशिवाय समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. या परस्परविरोधी हिताच्या संघर्षामुळेच युद्धे निर्माण होतात. म्हणून चांगले आणि वाईट तेव्हाच ठरेल जेव्हा सर्वांचेच हित साधले जाईल व कुणाचेही नुकसान होणार नाही. सर्वांचे हित (Common End) हाच समाजव्यवस्थेचा पाया असतो. बर्ट्रांड रसेल, जॉन ड्युवे, हेरोल्ड लास्की, बेबर पती-पत्नी, एडवर्ड कॅनन, अशा जगद्विख्यात विचारवंतांचा सहवास डॉ. आंबेडकरांना लाभला. युरोपियन उदारमतवाद, फ्रेंच राज्यक्रांतीतून उसळून वर आलेले स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, सामाजिक न्यायाधिष्ठित क्रांतिनिष्ठ विचारधन डिडेरो, कार्लाइल, व्हाल्टेअर, डॉ. जॉन्सन, नेपोलियन, मार्क्‍स आदी दिग्गजांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव. जहाल विचारसरणीचा प्रभाव डॉ. आंबेडकरांवर असला, तरी त्यांचे ध्येय अधिक विशाल होते. ते मूलतः हाडाचे लोकशाहीवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी असल्यामुळे कुठल्याही स्वरूपातल्या हुकूमशाहीचा त्यांनी कडाडून विरोध केला. कुठल्याही परिवर्तनासाठी संघर्ष आवश्‍यक असला, तरी रक्त न सांडता बदल घडविता येणे शक्‍य आहे. याबाबतीत त्यांनी बुद्धालाच आदर्श मानले, ते त्या तत्कालीन बदलापलीकडील सर्वोच्च मानवी ध्येयांचा विचार करूनच. त्यांचा राष्ट्रवाद विशाल मानवतेवर आधारित होता म्हणून आधुनिक विचारवंतांत सामाजिक न्याय, समता आणि स्वातंत्र्य यांचं अत्यंत सखोल चिंतन कुणी केले असेल, तर ते डॉ. आंबेडकरांनीच. महान माणसे अशा सत्याच्या शोधात असतात जे माणसाला अमानुष व्यवस्थेपासून मुक्त करील. डॉ. आंबेडकर अशा सत्याच्या शोधात होते. 

ज्ञानाची क्रांती ती हीच. युगानुयुगे माणूस ज्या पद्धतीने विचार करतो त्यात आमूलाग्र परिवर्तन होणे म्हणजेच क्रांती होय. आपल्या सांस्कृतिक परंपरा, धर्म आणि नीतिव्यवस्था, आपल्या जीवनाचे मापदंड, आदर्श, यात मूलग्राही परिवर्तन होणे आवश्‍यक असते. म्हणून बदल हवा तो आपल्या चेतनेत, अंतर्जाणिवेत. आपण जगाकडे कशा पद्धतीने पाहतो, याची चर्चा करणे आणि त्याप्रमाणे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होणे व त्याचा परिणाम व्यक्तीच्या सामाजिक जीवनात दिसणे व अनुभवास येणे म्हणजे परिवर्तन होय. आपणच निर्माण केलेल्या तुरुंगातून मुक्त होणे म्हणजेच क्रांती होय. असे परिवर्तनच ज्ञानाधिष्ठित असल्याने ते समाजाचा, व्यक्तीचा, राष्ट्राचा निरंतर विकास घडवून आणते
                          लेखक: श्री बी. जी. वाघ (दै. सकाल मधून)

Saturday, May 12, 2012

अखिलेशसींग यादव के दलित विरोधी फैसले



अखिलेश सरकार ने मायावती ने अपने कार्यकाल मे शुरू की गई 26 योजनाओं को समाप्त करने का निर्णय लिया है । उत्तर प्रदेश मे मायावती सरकारने शासकीय निर्माण कार्यों में एससी-एसटी वर्ग को कोटे के अंतर्गत रीझर्वेशन चालू किया था। इस कोटे खत्म करने का निर्णय भी शामिल है।
सरकार ने जिन 26 योजनाओं और कार्यक्रमों को समाप्त करने का ऐलान किया है उनमें कांशीराम शहरी गरीब आवास योजना समेत कुछ अन्य आवासीय योजनाएं और लखनऊ में अंबेडकर प्रतीक स्थल का सौंदर्यीकरण और रखरखाव भी शामिल है।
उत्तर प्रदेश सरकार का यह निर्णय पूर्णत: दलित विरोधी है। दलितो को अंधार कोठडी मे धकेलनेवाला यह निर्णय है। मा. राष्ट्रपती महोदय के सामने दलितोने यह मुद्दा उठाना चाहिए।  
अखिलेश सरकारने नीचे दिये हुए योजनाओको समाप्त करने का निर्णय लिया है
--मान्यवर श्री कांशीराम शहरी गरीब आवास योजना
--लखनऊ में मान्यवर श्री कांशीराम ग्रीन इको गार्डेन का निर्र्माण
--लखनऊ में परिवर्तन चौक, अंबेडकर प्रतीक स्थल का सौंदर्यीकरण व रखरखाव
--महामाया गरीब बालिका आशीर्वाद योजना
--महामाया आवास योजना
--महामाया सर्वजन आवास योजना
--सावित्री बाई फुले बालिका शिक्षा मदद योजना (प्राविधिक शिक्षा)
--सवित्री बाई फुले बालिका शिक्षा मदद योजना (व्यावसायिक शिक्षा)
--सवित्री बाई फुले बालिका शिक्षा मदद योजना (माध्यमिक शिक्षा )
--मान्यवर श्री कांशीराम शहरी समग्र विकास योजना के तहत रोजगार स़ृजन
--डॉ. अंबेडकर गांवों में सीसी रोड व केसी ड्रेन का निर्माण
--संपूर्ण स्वच्छता अभियान केतहत विशेष प्रोत्साहन
--डॉ. अंबेडकर ग्राम सभा विकास योजना
--छात्रावासों का निर्माण
--अनुसूचित जाति छात्रवृत्ति योजना
--कोल जातियों को एकीकृत विकास
--अंबेडकर सामुदायिक विकास केंद्रों का निर्माण
--मान्यता प्राप्त अनुसूचित बाहुल्य प्राथमिक विद्यालयों को एकमुश्त सहायता
--कांशीराम शहरी गरीब आवास योजना के तहत मार्गों को पुनर्निर्माण
--डॉ. अंबेडकर ग्राम सभा विकास योजना केतहत सड़कों का निर्माण
--डॉ. भीमराव अंबेडकर नलकूप योजना
--डॉ. भीमराव अंबेडकर सामूहिक नलकूप योजनान 

उच्चवर्णीयांची जातीयवादी मानसिकता अद्यापही कायम


भारत हा जातीयवादी मानसिकतेचा जगातील अव्वल क्रमांकाचा देश आहे. जातीयवादी मानसिकता जितकी मध्यमवर्गीय व गरीब सवर्णात भिनली आहे किंबहुना त्याहुनही अधिक ती उच्चवर्णीय वर्गात भरलेली आहे. एकीकडे ही उच्चजातीय मानसिकता रंगभेद व्यवस्थेविरुध्द लढणा-या नेल्सन मंडेलाचे स्वागत करीत वर्णभेदी प्रिटोरिया राजवटीवर टिकास्त्र सोडत होती तर दुसरीकड़े भारतातील हीच जातीयवादी जमात प्रिटोरिया राजवट बनूण दलितावर अन्याय अत्याचार करीत होती. या जातिवादी मानसिकता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा तिरस्कार त्यांच्या उपस्थित तर करीत होतीच परंतु त्यांच्या मरणोपरांतही टीका करण्यास थकताना दिसत नाही. बराक ओबामाचे कौतुक करनारी हीच उच्चवर्णीय जमात डॉ. बाबासाहेबाना आपला एक नंबरचा शत्रु समझते तर एक कर्तबगार स्त्री म्हणून ठसा उमटविना-या मायावतीला आधुनिक शूर्पणखा समझते.
      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह व्यंग्यचित्र "नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च'च्या (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून आपली जातीयवादी मानसिकता परत जाहीर केली आहे. सन 1949 साली शंकर या व्यंगचित्रकाराने काढ़ेलेले कार्टून सन 2012 सालच्या पाठ्यक्रमात समाविष्ट करण्याची काय गरज होती?. हा केवल योगायोग आहे असे नव्हे तर ते जानुनबूजून केलेले कृत्य आहे.
एनसीईआरटी ही संस्था अभ्यासक्रम ठरविण्याचे काम बघत असते. एनसीईआरटी ला सल्ला देण्याचे काम एक समिति करीत असते. या समितीचे अध्यक्ष हरी वासुदेवन असून मुख्य सल्लागार म्हणून पुण्याचे प्रा. सुहास पळशीकर आणि दिल्लीचे योगेंद्र यादव हे कार्यरत होते. प्रा. सुहास पळशीकर आणि दिल्लीचे योगेंद्र यादव हे दोघेही स्वत:ला समाजशास्त्री म्हणवून घेतात. यातील योगेन्द्र यादव तर बामसेफच्या व्यासपीठावर येवून फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदर्भात भाषने देत असतात तर दूसरे सल्लागार सुहास पळसीकर हे तर अनेक वुत्तपत्रात सामाजिक समानतेच्या संदर्भात लेखन करुन तळागळातील लोकांच्या भावनेसी आपण समर्पित आहोत असे दाखवित असत. परंतु  या दोन्ही तथाकथित समाजवाद्यांचा खरा चेहरा लोकासमोर उघड झाला. 
आंबेडकरवादी विचारसरनीच्या नेत्या व बसपा सुप्रीमो  मायावती यांच्या मागणी वरुण कपिल सिब्बल यानी व्यंग्यचित्र वगळण्याचे आदेश दिले असले तरी ही जातीयवादी मानसिकता कधी बदलनार हा मूळ प्रश्न आहे?. सरकार, प्रशासकीय अधिकारी व देशाच्या मोठमोठ्या संस्थातील पदाधिकारी हे जातीयवादी (उच्चवर्णीय) असून ते अनेक प्रकारे अनुसूचित जाती/जमातीच्या कर्मचा-यावर अन्याय करीत असतात. हिंदुवादी व्यवस्थेला आव्हान देना-या व्यक्ती व संस्थाना ते आपले लक्ष्य करीत असतात. हीच जातिवादी प्रवृत्ती आपल्या हक्कासाठी लढणा-या कार्यकर्त्यावर नक्षलवादी असन्याचा ठपका ठेउन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहे.
आंबेडकरवादी नेत्या मायावती यानी हा केवळ डॉ आंबेडकारांचा अपमान नसून तो देशाचा अपमान आहे असी भूमिका घेत अभ्यासक्रमातील कार्टून वगळून दोषींवर सरकारने स्वतः मुख्य सल्लागारा विरोधात पोलिसांत खटला भरुन कपिल सिब्बल यांच्याही राजीनाम्याची मागणी  केली आहे. या उलट एकदम विरोधी असी प्रकाश आंबेडकर यानी भूमिका घेतलेली दिसते. प्रकाश आंबेडकर म्हणतात बाबासाहेबानी 1949 ला कार्टून छापल्यानंतर कसल्याही प्रकारची प्रतिक्रीया व्यक्त केली नव्हती तर आज या कार्टून संदर्भात विरोधी भूमिका घेण्याचे काही कारण नाही. एनसीईआरटीच्या सदर पाठ्यपुस्तकातून कार्टून काढण्यात येऊ नये असी आंबेडकरी प्रवाहाविरोधी भूमिका प्रकाश आंबेडकर घेत आहेत. चळवळीच्या त्या धकाधकीच्या काळात डॉ. बाबासाहेब एका फालतू मानसाने काढलेल्या कार्टून विरोधात बोलले नसतीलही आणि समोर मोठमोठे अवाढव्य प्रश्न असताना बाबासाहेबानी या विरूध्द प्रतिक्रीया तरी का द्यावी?. बाबासाहेबाना चळवळीसाठी प्रत्येक क्षण महत्वाचा होता. असे असताना प्रकाश आंबेडकराने असी खुळचट भूमिका घ्यावी?.  प्रकाश आंबेडकराचे वरील वक्तव्य हे नेता म्हणून शोभत तर नाहीच उलट आंबेडकरी जनतेत संभ्रम करणारी आहे.
प्रकाश आंबेडकर काहीही भूमिका घेवोत. बाबासाहेब आमच्यासाठी दैवत आहेत. आमच्या दैवतावर कोणी कीचड़ टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा विरोध होईलच. परंतु हा विरोध सनदशीर मार्गाचा असला पाहिजे. तोडफोड करने हा आंबेडकरी मार्ग नव्हे. शांततेच्या मार्गाने विरोध प्रगट झाला पाहिजे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जगातिल मोजक्या विद्वानात गणना होते. ते एका विशिष्ट समाजाचे नव्हे तर संपूर्ण भारताचे भूषण आहेत हे ह्या जातीयवादयाना कधी कळेल?. आज त्याना जे   मिळेल त्या साधनाद्वारा बाबासाहेबांवरचा राग व्यक्त करीत असतात. इंगजी माध्यमांचे वृत्तपत्रे तर बाबासाहेबांच्या जयंतिदिनी त्यांच्या वरील लेख वा फोटो ही छ्यापण्याचेही टाळत असतात. बाबासाहेबविषयी यांच्या मनात किती भयंकर चिड आहे हे सहजगत्या दिसून येते. हा इंग्रजी बोलनारा उच्चभ्रु वर्ग म्हणजे आजचा नागरी समाज. या नागरी समाजाकड़े देशाची सारी सुत्रे जात  आहेत.  या नागरी समाजाच्या समुहात आम्हाला प्रतिनिधित्व नसेल तेव्हा समाजाच्या भविष्याचे काय होईल हा प्रश्न मनाला नेहमी सतावत असतो. मताच्या राजकारनाच्या पलीकड़े आंबेडकरी समाजाला वा फुले आंबेडकराकड़े कधीच बाघितल्या जात नाही हा स्वत:ला आंबेडकरी म्हणविना-यांचा पराभव नव्हे काय?.
                                 बापू राऊत (9224343464) 

Friday, May 11, 2012

बाबा साहेब के कार्टून पर संसद मे हंगामा, सिब्बल ने देश से माफी मांगी

राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान एवं प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) की कक्षा ग्यारहवीं की राजनीति विज्ञान की पुस्तक में संविधान निर्माता डॉ. भीमराव अंबेडकर के विवादास्पद कार्टून को लेकर शुक्रवार को संसद में सियासी उबाल आ गया। संसद के दोनों सदनों में कार्यवाही की शुरुआत ही हंगामे से हुई। बसपा सुप्रीमो मायावती और कांग्रेस सांसद पीएल पूनिया ने सिब्बल को निशाने पर लिया। मामला बढ़ते देख सिब्बल ने दोनों सदनों में भरोसा दिया कि सरकार दोषियों के खिलाफ कार्रवाई करेगी। अगले सत्र की पुस्तक में यह सामग्री नहीं होगी। पुस्तक का वितरण तत्काल प्रभाव से रोक दिया गया है। साथ ही पूरे मामले की जांच के लिए एक समीक्षा समिति गठित की जा चुकी है। 
संसद में बसपा सदस्य काफी हमलावर रहे। उन्होंने आसन के सामने आकर कपिल सिब्बल को बर्खास्त करो के नारे लगाए।   मानव संसाधन मंत्री कपिल सिब्बल को देश से माफी मांगनी पड़ी। साथ ही पुस्तक से कार्टून हटाने और दोषियों के खिलाफ कार्रवाई करने का ऐलान किया।  सिब्बल ने बताया कि मामला पिछले महीने ही संज्ञान में आ गया था और इसे हटाने के लिए मंत्रालय ने 26 अप्रैल को निर्देश भी जारी कर दिए थे। इस मुद्दे पर एनसीईआरटी को पत्र लिखकर स्पष्टीकरण भी मांगा गया है। 
आश्चर्य की बात यह है की आंबेडकरी आंदोलनो और आंबेडकरी संघटनाओ के व्यासपीठोपर आकर फुले और बाबासाहेब के ऊपर बड़े बड़े भाषण देनेवाले योगेन्द्र यादव और महाराष्ट्र पुना से सुहास पलसीकर इनके मौजदगी मे और संमतीसे  राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान एवं प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) की कक्षा ग्यारहवीं की राजनीति विज्ञान की पुस्तक में संविधान निर्माता डॉ. भीमराव अंबेडकर के बारे मे कार्टून छापा गया है। अब इस  एनसीईआरटी के दोनों सलाहकारों योगेन्द्र यादव और सुहास पालशिखर ने शाम होते-होते इस्तीफा देनेकी न्यूज आ रही है। खुद को समाजवादी कहनेवाले योगेन्द्र यादव और सुहास पलसीकर  की पोल खुल गई है। ये बाहर से समाजवादी है तथा अंदर से ब्राम्हणवादी है योगेन्द्र यादव अक्सर बामसेफ के कार्यक्रमों मे वक्ता के रूप मे हमेशा दिखाई देते है। तथा सुहास पलसीकर  अन्य फुले आंबेडकरी संघटनाओ के मंच पर भाषण देते है। महाराष्ट्र के अंदर इन्हे समाजवादी कहा जाता है। क्या ब्राम्हन समाजवादी होते है?। सही बात तो यह है की ये लोग फुले आंबेडकरी आंदोलनो मे फुट डालके रुकावटे पैदा कराते है। 
                                                                           बापू राऊत 

Tuesday, May 8, 2012

गौतम बुद्धांचे संपूर्ण तत्त्वज्ञान येणार मराठीत

 साऱ्या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्धांचे संपूर्ण तत्त्वज्ञान मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बुद्धांनी दिलेल्या पाली भाषेतील 84 हजार प्रवचनांचे मराठीत तीन वर्षांत भाषांतर करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हीच ग्रंथसंपदा "त्रिपिटक' म्हणून ओळखली जाते. राज्य सरकारचा सामाजिक न्याय विभाग, पुणे विद्यापीठाचा पाली भाषा विभाग आणि थायलंडमधील थम्मासात विद्यापीठ यांच्या वतीने हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. 

कर्मकांडांमध्ये अडकण्यापेक्षा जीवनात मानवी मूल्यांच्या जपवणुकीला सर्वोच्च प्राधान्य द्या. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांना अनुसरून आचरण करा आणि स्वतःच उजेड बना, हे गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे. बुद्धांनी त्याचे सखोल विश्‍लेषण प्रवचनांमधून केले आहे. त्यामुळे बौद्ध धर्माकडे धर्म म्हणून नव्हे, तर जीवन जगण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणून पाहिले जाते. वर्तमान परिस्थितीतील हिंसाचार, ताणतणावांमध्ये तर या जीवनप्रणालीचे महत्त्व विशेषत्वाने जाणवून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर हे संपूर्ण तत्त्वज्ञानच मायबोलीमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती या प्रकल्पाचे समन्वयक रमेश कटके यांनी दिली. 

प्रकल्पाविषयी माहिती देताना कटके म्हणाले, ""गौतम बुद्धांनी दिलेली प्रवचने 82 हजार गाथांमध्ये मांडण्यात आली आहेत. याशिवाय त्यांच्या समकालीन बौद्ध भिक्‍खूंनी दिलेली प्रवचने दोन हजार गाथांमध्ये आहेत. हे संपूर्ण 84 हजार गाथांचे ज्ञानभांडार तीन मोठ्या पेटाऱ्यांमध्ये ठेवण्यात आले होते. म्हणून त्यास "त्रिपिटक' म्हटले जाते. त्यांची विभागणी सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक अशा भागांमध्ये करण्यात आली आहे. यातील काही साहित्याचे भाषांतर ख्यातनाम संशोधक प्रा. धर्मानंद कोसंबी यांनी मराठीत केले. उर्वरित 95 टक्के साहित्य आजतागायत मराठीत उपलब्ध झाले नाही. ते काम राज्य सरकारनेच पुढाकार घेऊन 2010 मध्ये सांस्कृतिक धोरणांतर्गत हाती घेतले आहे. मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी आवश्‍यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करून दिली आहे. त्रिपिटकांचे भाषांतर झाल्यानंतर महावंस, दीपवंस, नीतिप्रकरण, मिलिंद प्रश्‍न अशा त्रिपिटकेतर साहित्याचे भाषांतर करण्याचे काम हाती घेण्यात येईल.'' 

क्रांतीचे ते साहित्य! 
त्रिपिटकांमधील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या तत्त्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळे या भाषांतराचे विशेष असे महत्त्व आहे. खुद्द डॉ. आंबेडकर यांनीही, या देशात मानवी मूल्ये रुजवायची असतील, तर बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी केलेल्या क्रांतीची पुनर्स्थापना होणे आवश्‍यक आहे, असे नमूद केले होते. क्रांतीचे ते साहित्य म्हणजे "त्रिपिटक' होय.