Saturday, October 23, 2021
लखबीरसिंग हत्या की जड़े जाति-धर्मवाद और कुटिल मानसिकता में
Wednesday, August 11, 2021
उत्तर प्रदेशातील मागील निवडणूक आकडेवारीचा संभाव्य अन्वयार्थ
|
आकडेवारी, मग ती कोणतीही असो, आकडे हे पुढील काळात घडणार्या घटनाची नांदी ठरवीत असतात. शेअरमार्केटच्या गुंतवणूकीतून फायदा करवून घ्यायचा असेल तर, ट्रेडरला शेअरच्या मागील एक, तीन वा पाच वर्षातील आकडीय हालचालीचे विश्लेषण करावे लागते. भविष्याचा वेध घेत योजना यशस्वी करण्यासाठी नीतिकारांना आकडे फार महत्वाचे असतात. तसेच देशातील निवडणुकींचे आहे. राजकीय विश्लेषक विविध पक्षांच्या यशस्वितेचे वा पराभूतपणाचे भाकीत करण्यासाठी वर्तमान परिस्थिती आणि भूतकाळातील त्या त्या पक्षांची निवडणुक आकडेवारी, सामाजिक समीकरण आणि सद्यस्थिती बघून आपले अंदाज व्यक्त करीत असतात. अशी भाकिते कधी खरी ठरतात तर कधी सपशेल नापास होतात.
Wednesday, July 21, 2021
ओबीसी समाजाच्या वैचारिक मागासलेपणातील घटक
मानवाला शिक्षणाची गरज का भासते? याचे उत्तर शोधायचे झाल्यास, निसर्गाने मानवाला दिलेल्या बौध्दिक क्षमतेला अधिक विकसित करण्यासाठी व मानवी मूल्ये जोपासत आधुनिक पध्दतीचे जीवन जगण्यासाठी शिक्षणाची गरज भासते. बौध्दिक क्षमतेच्या आधारेच मानवाने प्रगति केली आहे. मात्र ज्यांना शिक्षणाचे दवबिंदू मिळाले नाहीत, ते समाजघटक अधिकाधिक बौद्धिकदृष्ट्या मागास होत गेले. भारताच्या इतिहासातच ओबीसी समाजाच्या मागासलेपणाची बीजे बघायला मिळतात. वर्णव्यवस्था आणि धर्मशास्त्राच्या आधारावर ओबीसीना शिक्षण व संपत्तीच्या अधिकारापासून वंचित ठेवून आपल्या सोईप्रमाणे राहण्यास भाग पाडण्यात आले. वर्णश्रेष्ठतेच्या पायावर अधिकार वंचित करणे व ८५ टक्के लोकसंख्येने विरोध न करता मूकेपणाने स्वीकारली. म्हणजेच हा निशस्त्र समाज १५ टक्के लोकांच्या किती दहशतीखाली वावरत होता याची कल्पना येते. आजही त्यात फार बदल झाला असे दिसत नाही. “ठेविले अनंत तैसेची राहावे” आणि आलेया भोगासी असावे सादर” याच धर्म शिकवणुकीवर ओबीसी समाज चालताना दिसतो.
Friday, July 9, 2021
सह जगण्याच्या मतभिन्नतेतूनही भारतीय एकात्मकतेची मजबूत गढी
Sunday, June 20, 2021
महाकवि अश्वघोष के साहित्य का कालीदास पर प्रभाव
इत्सिंग एंव ह्यू
एनत्संग जैसे विश्वविख्यात प्रवासी विद्वानोने अश्वघोष के विद्वता के प्रशंसक रहे है। सँम्युअल बिल ने सबसे
पहले अश्वघोष पर अनुसंधान किया। उन्होने वर्ष 1883 में अश्वघोष पर चीनी भाषा में लिखे साहित्यका अनुवाद
किया। अश्वघोष कृत बुध्दचरित्र का वह पहला अनुवाद था। बोथलिंग ने भी अश्वघोष पर अध्ययन
किया। अश्वघोष साकेत (अयोध्या) के निवासी थे। वे महान तार्किक, दार्शनिक, कवि और विद्वान थे। अश्वघोषको संस्कृत
नाटक के जनक और कालिदास (5 वीं शताब्दी) से बड़ा कवि माना जाता है। उन्होंने काव्य
के रूपमें संस्कृत कविता की शैली को लोकप्रिय बनाया।
मराठा आरक्षण पर गरमाई महाराष्ट्र की राजनीति
“एक मराठा लाख मराठा” इस बैनर तले महाराष्ट्र के कोने कोने से मराठा जाती को आरक्षण मिलने के लिए मोर्चे निकाले गए थे। मराठोंके मोर्चे इतने बड़े थे की, आरक्षण विरोधी एंव इस क्षेत्र के सामाजिक वैज्ञानिक भी अपनी प्रतिक्रिया देने के लिए घबराते महसूस कर रहे थे। उन्हे लग रहा था की हमे मराठा विरोधी कहा जाएगा। इस स्थिति में महाराष्ट्र सरकार द्वारा स्थापित गायकवाड कमीशन के निष्कर्ष एंव शिफारस पर मराठा आरक्षण अधिनियम 2018 पास किया गया। इस अधिनियम पर कुछ संस्थाए एंव वकीलो द्वारा उच्च एंव सर्वोच्च नायालयोमे याचिकाए दायर की गई। सर्वोच्च न्यायालयोंके चार जजो द्वारा सुनवाई के बाद मराठा आरक्षण अंधिनियम 2018 को निरस्त किया गया। तब से महाराष्ट्र की राजनीति एंव सामाजिक स्थितिमे बदलाव के हालात दिखने लगे है।
Saturday, May 29, 2021
मराठा आरक्षणाचा न्यायालयीन निर्णय व महाराष्ट्राची सद्यस्थिती
“एक मराठा लाख मराठा” या बॅनर खाली महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून मराठा जातीना आरक्षण मिळावे या हेतूनी धडाकेबाज आंदोलने झाली. ही आंदोलने मनात धडकी भरविणारी होती. आंदोलन विरोधी प्रतिक्रिया देणे म्हणजे मराठा विरोधी असे शिक्कामोर्तब होवू लागले होते. नेते, पक्ष यांचे सोबत या क्षेत्रातील तज्ञांनाही घाम फुटत होता. अशा परिस्थितीमध्ये गायकवाड आयोगाच्या निष्कर्षाच्या आधारे सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा २०१८ व त्यास आक्षेप घेत काही संस्था आणि वकीलानी प्रथम हायकोर्ट आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निकाल दिला असून मराठा आरक्षणासाठी केलेला कायदा निरस्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परत एकदा तेही कोरोंना काळात ‘एक मराठा लाख मराठा’ सारख्या आंदोलनाचे नगारे वाजतायत की काय असे वाटू लागले आहे.
Wednesday, May 26, 2021
मराठा आंदोलन आणि आरक्षणास किलर ठरणारा सायलेंट झोन
Friday, May 14, 2021
प.बंगाल विधानसभा २०२१ निवडणुक निकालाचा अन्वयार्थ
कोविद-१९ च्या दुसर्या लहरीच्या काळात भारतात पाच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. परंतु याच निवडणुका ह्या भारताला अद्दल घडविणार्या ठरल्या आहेत. निवडनुकातील बेजबाबदार पणामुळे लक्षावधि भारतीय आज कोरोंनाचे बळी ठरतं आहेत. भारताच्या आजवरच्या इतिहासातील हे एक काळे पान होय. २०२१ च्या विधानसभा निवडणुका ह्या अनेक अंगाने देशाच्या राजकारणाच्या दिशा बदलविणार्या ठरल्या आहेत. विशेषत: प.बंगाल मधील निवडणूका. प.बंगालमधील निवडणुकीच्या काळातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बघितल्या तर, प.बंगालातील निवडणुका भारतीय जनता पक्षासाठी फार महत्वपूर्ण होत्या. कोणत्याही परिस्थितिमध्ये प. बंगालच्या विधानसभेचा किल्ला सर करायचाच याच हिरहिरीने प्रधानमंत्र्यापासून ते मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट पासून भाजप शासित राज्यातील पदाधिकारीही निवणुकांच्या रणधूमाळीत उतरले होते. तर ममता बॅनर्जीसाठी, आपल्या किल्ल्याची तटबंदी कायम व भक्कमपणे ठेवायची होती. यात डावे व कॉंग्रेसची आघाडी ही केवळ नावापुरतीच अस्तीत्वात होती. निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेवर सुध्दा बरेच आक्षेप घेण्यात येवून आयोगाला भाजपाची वाढीव शाखा संबोधल्या गेले. निवडणूक आयोगावरचा हा आरोप त्यांच्यासाठी एक कलंकच असून भारतीय लोकशाहीवरचा तो आघात होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कोरोंना काळातील या वादळी निवडणुकानंतर
आलेले निवडणूक निकाल हे आश्चर्यजनकच होते. भाजपाच्या हातात प.बंगालची सत्ता न
आल्यामुळे भाजपा व संघाने जे भविष्यकालीन डावपेच रचले होते त्याला तूर्तास निवडणूक निकालाने एक मोठा ब्रेक
लागला आहे. निवडणूक व्यवस्थापन गुरु प्रशांत किशोर यांच्या कथनानुसार
भाजपा-संघाच्या “एक देश एक पार्टी” ह्या अजेंड्याला पराभवामुळे धक्का बसलेला आहे. किशोर यांनी
निवडणूक आयोगावर “भाजपाची वाढीव शाखा” अशी केलेली टीका ही
भारतीयांना चिंतेमध्ये टाकणारी आहे. दुसरीकडे निवडणूक निकालामुळे ममता बॅनर्जीला
राष्ट्रीय महत्व प्राप्त झाले असून २०२४ च्या निवडणुकामध्ये त्या महत्वाची भूमिका
बजावू शकतील. भारतातील मजबूत व पाताळयंत्री असलेले ‘राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व बोलका
प्रधानमंत्री मोदी’ यांचा कसा मुकाबला करायचा यावर विरोधी
पक्षांना बरेच मंथन करावे लागेल.
Tuesday, May 4, 2021
बामसेफ: कांशीरामजी का एक अधूरा सपना
मा. कांशीराम और बामसेफ का एक अन्योन्य सबंध है। बामसेफ के निर्माण का मूलस्थान था महाराष्ट्र का पुणे शहर। बाद में इसे नई दिल्ली के करोलबाग में स्थानांतरित किया गया। बामसेफ का निर्माण पिछड़े वर्ग एंव वंचित समुदायोंके पढेलिखे शिक्षित कर्मचारियो द्वारा किया गया। उसका निर्माण पिछड़े शोषित समाज को जिसमे वे पैदा हुए, उनके गुलामी की दासता को खत्म करने के लिए किया गया था। इसी उद्देश को ध्यान में रखते हुए संगठन की संरचना को विकसित किया गया। बामसेफ वह संगठन है, जो तीव्र अभिलाषा, शोषण की आत्मपरीक्षा, श्रमसाध्य विवेचन, परखे हुए प्रयोग एंव उत्सर्जित धारणा से निकला था । समता आधारित शासन व्यवस्था और आर्थिक गैरबराबरी मिटाने के लिए की व्यवस्थापरिवर्तन उसका मकसद था।
Sunday, March 21, 2021
प.बंगाल का चुनाव: सत्ता के लिए शासक वर्ग की लढाई
प.बंगाल चुनावी घमासान |