Monday, January 14, 2013
दलित-बहुजनांना अडकवलेय रोजी-रोटीतच! - डॉ. ऊर्मिला पवार
Saturday, January 12, 2013
When Periyar met Vinoba Bhave
From Tamil daily Thina Thanthi, 2 August 2004
Social revolutionaries Periyar and Vinoba Bhave met on 18 January 1957. Thina Thanthi reported that Periyar spoke to the paper's reporter about some of the issues that were discussed at the meeting. The paper reproduced the conversation between the two leaders.
"Bhave: I heard that you are fully engaged in the struggle to abolish caste system.
Periyar: I have taken up the abolition of caste system as my first priority. I believe that if the system is abolished people would overcome ignorance and they would lead a disciplined life.
Bhave: I admit that caste system should be abolished. But, I cannot endorse your acts of breaking the idols of our Gods and burning of our Epics.
Periyar: The Gods and Epics are the root cause of the system. That's why, I am targeting them. If we get rid of the Gods and Epics, then the caste system that they created will automatically disappear.
Bhave: There are good things and bad things in Epics. We have to take the good and leave out the bad..."
Periyar: How many people can do it? If you mix poison and sugar and give it, how many people can eat the sugar alone
Friday, January 4, 2013
मराठी साहित्य संमेलनावर ब्राम्हणशाहीचे आक्रमण
चिपळूण येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे मुखपृष्ठ व व पत्रिकेच्या शेवटच्या
पानावर आर्य ब्राम्हणांच्या अवतार संकल्पनेतील सहावा अवतार असलेल्या परशुरामचे
छायाचित्र परशुरामाच्या कु-हाडीसह छापण्यात
आले आहे. परशुराम याने आपल्या सख्ख्या आईचा खून केला होता व त्याने २१ वेळा पृथ्वी
नि:क्षत्रिय केली होती. पौराणिक साहित्यानुसार त्याने बहुजन समाजावर अनन्वित
अत्याचार केलेले आहेत. म्हणजे तो
Saturday, December 29, 2012
भीमा कोरेगावचा रणसंग्राम: पेशव्याच्या दंडेलशाहीला महारांचे प्रतिउत्तर
महार ही जमात मुळात क्षात्रवृत्तीची असून ती शूरवीर, कर्तबगार व
पराक्रमी होती. शिवकाळात महारानी अनेक पराक्रम करीत स्वराज्याच्या स्थापनेत मोलाचे
कार्य केले होते. रायनाक महार हा रायगडाचा किल्लेदार होता तर कालनाक व सोंडकर महार
यांच्याकडे रोहीडा किल्ल्याची नाईकी होती. संभाजी राजेच्या वधानंतर झालेल्या
संग्रामात नागेवाडीच्या महारानी व मौजे वेलंग
Tuesday, December 18, 2012
परिवर्तनाचा लढा जमीनदोस्त!
संजय पवार विचार तिसर्या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फुले, शाहू, आंबेडकरांचा गजर, ब्राम्हणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून मला थोडे अंतर्मुख होऊन पुढच्या पंचवीस -तीस वर्षात आपण नेमके कुठे असू याचा विचार करावासा वाटतो. कुणाचे साहित्य टिकेल यापेक्षा
Monday, December 17, 2012
A reality check over Dalits’ emancipation. (Frontline)
ACCORDING to data obtained in 2007, about 17 per cent of Scheduled Caste persons in the country cultivate land; about 12 per cent in the rural areas and 28 per cent in the urban areas are in business, albeit small; the literacy rate among them has gone up to 57 per cent; unemployment has diminished; and the share of the S.Cs in government services has improved. As a consequence of all these positive changes, poverty has declined among the S.Cs, says Sukhadeo Thorat in Dalits in India: Search for a Common Destiny. Furthermore, he cites evidence to suggest that the practice of untouchability and discrimination have reduced to a certain extent in some public spheres.
Those who plead for the exclusion of the creamy layer in the S.C. community from the reservation ambit will find these data useful. The concern of Thorat’s book is not to protect the quota benefits enjoyed by
Monday, December 10, 2012
शिवाजी पार्क चे शिवतीर्थ : शिवसेने कडून शिवाजी महाराजांचा अपमान
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या अस्मितेचे प्रतीक असलेले शिवाजी पार्क हे मुंबईचे प्रसिध्द मैदान.
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवसेना राज्यात जगली, फोफावली व सत्तेत आली त्याच शिवाजी महाराजाच्या नावाला
विरोध करीत शिवाजी पार्कचे नाव बदलवून शिवतीर्थ असे नामांतरण करण्याचा आणलेला प्रस्ताव हा चक्क शिवाजी महाराजांचा
Saturday, November 24, 2012
Friday, November 23, 2012
आंबेडकरी विचारधारेचा राजकीय अन्वयार्थ
|
Monday, November 19, 2012
मदर बॉक्सर- मेरी कोम
एरवी काय किंमत असते तुमच्या संघर्षाला.? गरिबीतून बाहेर पडण्याचा, खेळून नाव कमावण्याचा, जिंकण्याचा जो संघर्ष मी केला तो या देशात अनेक जण करतात. मात्र नुसत्या संघर्षाला काही किंमत नसते. लोक सलाम ठोकतात ते तुमच्या यशाला. तुमच्या कर्तृत्वाला.!मुळात मारून, डोकी फोडून प्रश्न सुटत नाहीत, हे मला लंडन ऑलिंपिकनंतर कळून चुकलंय.! तुमच्याकडे पाहणार्या नजरा बदलण्याची शक्ती केवळ एकाच गोष्टीत असते - तुमचं यश. खणखणीत यश (Daily Lokmat19.11.12)
Saturday, November 17, 2012
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गेला
बाळासाहेब एकदा एका सभेत दलित नेत्याविषयी म्हणाले होते की तुम्हाला
काय भांडायचे असेल ते भांडा, चाटा, समाजाचे वाटोळे करा. नाहीतरी काय केल तुम्ही
समाजासाठी?. बाबासाहेबांची भीमशक्ती वाया जात आहेच ना!. आंबेडकरी चळवळीची कालची व आजची
राजकीय दुर्दर्शा व फाटाफूट बघितली तर बाळासाहेब जे म्हणाले त्यात खरेपणा होता हे
कोणीही नाकारू शकणार नाही. एक आंबेडकरवादी व विश्लेषक म्हणून मला तर ते मुळातच
नाकारता येणार नाही.
Tuesday, November 13, 2012
Was Lord Rama, a Bad Husband?.
Ram
Jethmalani had on Thursday called Ram, the protagonist in the epic 'Ramayana',
a bad husband. Jethmalani was attending the release of a book on man-woman
relationship when he made the remark. Responding to a query, Jethmalani said
that Ram was a bad husband as he sent his wife Sita to exile for no specific
reason. "Ram was a bad husband. I don't
Saturday, November 10, 2012
आदिवासीच्या हक्कावरील सरकारी हल्ले
Friday, November 2, 2012
सत्ता मे कार्पोरेट जगत की दखलअदांजी
अब देश के राजपर्व
(राजकीय सत्ता) मे कार्पोरेट जगत जैसे अंबानी, टाटा
तथा बजाज इनकी दखलअंदाजी बढ गाई है। भारत का सर्वोच्च सदन याने राज्यसभा के
सद्स्योमे उद्योगपतीयोकी भलमार है। हर पार्टी उद्योगपतियोको उन्हें राज्यसभा और लोकसभामें भेजना चाहती है। उसके बदले में
पार्टीयोंको भरपूर चंदा मिल जाता है। लेकिन इसका उलटा असर दिखना शुरू हुवा है। देश
Sunday, October 28, 2012
सत्यनारायण पूजा ही भट-ब्राम्हणाची रोजगार हमी योजना
देशात सत्यनारायणाच्या पूजेचे स्तोम सरकारी कार्यालये, सार्वजनिक
ठिकाणे व बहुजनांच्या घरोघरी पसरलेले दिसते. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सत्यनारायनाचे
लोन सगळीकडे पसरले असून त्याची झळ मात्र
गरिबांनाच जास्त बसत आहे. सत्यनारायणाच्या या पूजेत गरीब पूर्णपणे पोळून निघत आहे
तरीही तो भीतीपोटी कर्ज काढून घरी पूजा घालतो. तर माध्यम वर्ग प्रतिष्ठेच साधन
म्हणून सत्यनारायणाच्या पुजेकडे पहात असतो.
Tuesday, October 23, 2012
कोल्हापूरचा शाही दसरा हा जातीसंस्थेचे मूर्तिमंत उदाहरण
कोल्हापूर
येथे दरवर्षी शाही दसरा साजरा करण्यात येतो. याला कोल्हापूरच्या राजघराण्याचा
आशीर्वाद असून राजघरान्यासाठी तो प्रतिष्ठेचा मानला जातो असा समज आहे. या दस-याला
काही लोक सामाजिक एकतेचा आशियाना समजतात. त्यात कोल्हापूर राज संस्थांनचे वारस
असलेले संभाजी राजे हा सामाजिक आशय फुगउन सांगतात. दस-याचा सोहळा
म्हणजे सर्व जातीधर्माना मानाच स्थान मिळवून देणारा सण असे संभाजी राजे
मानतात. वास्तविकत: जातीची चौकट अधिक मजबूत करीत त्या त्या जातीने आपल्याला
पूर्वपरंपरेने नेमून दिलेले काम इमानईतबारे करीत राहण्याचा तो दर्शन सोहळा आहे. या
शाही दस-यात बारा बलुतेदारांना मानाच स्थान देण्यात येते असे संभाजी राजे गर्वाने
सांगतात. पण या गर्वात जातीसंस्था जपण्याचा दर्प स्पष्ट दिसतो हे मात्र
ते सोईस्करपणे विसरलेले दिसतात.
या दसरा
सोहळ्यात बक-याचा बळी दिला जातो. यात बक-याची मान कापायचा मान गायकवाड घराण्यास
मिळतो. दसरा सोहळ्याची पालखी हरिजन वस्तीत नेली जाते. या सोहळ्यात वाजंत्री
वाजविण्याचा मान कोरवी समाजाला देण्यात येतो तर पालखी उचलण्याचा मान भोई समाजाचा
आहे. तर पूजेचा मान राजोपाध्ये या ब्राम्हण समाजाकडे आहे.यात जातीची उतरंड स्पष्ट
दिसते.
सोहळ्याचा
हा क्रम बघितला तर सामाजिक परिवर्तनाला यात पूर्णपणे डच्चू देण्यात आला आहे. त्या
त्या जातीचा जातीनिहाय व्यवसायानुरूप या सोहळ्याची कामे वाटून दिलेली आहे.
राजश्री
शाहू महाराजांना त्या धकाधकीच्या काळात कदाचित या सोहळ्याच्या कार्यक्रमात
बदल केला नसेल. परंतु त्यांनी केलेले सामाजिक कार्य व परीवर्तानांच्या वैचारिक
तक्त्यात हा सोहळा कुठेही बसत नाही. त्यामुळे शाहू महाराजाच्या
विचाराच्या कोल्हापूरवासीयांनी या दसरा सोहळ्याला सामाजिक एकतेचे प्रतिक मानू नये
कारण या सोहळ्यात समानतेचा साधा लवलेशही आढळत नाही.
बापू राऊत
Thursday, October 18, 2012
Is Kejriwal a wild card in Indian politics?
Since he announced the formation ation of his political
party on October 2, Arvind Kejriwal has gone on to set
the political agenda, hogging headlines day after day. He has proved all those
who dismissed him as a spent force, after his break with Anna Hazare, wrong.Kejriwal
has shown an understanding of the popular mood among the urban middle class.
The more he ups the ante against politicians, the more people love him. Such is
the environment in the country that any charge, right or wrong, against any politician
sticks.His first “political” act, to
take on
Wednesday, October 10, 2012
अण्णांचा गुप्त आशीर्वाद -योगेन्द्र यादव
अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या
पक्षात अण्णा हजारे सामील झाले नसले तरी त्यांनी हा पक्ष स्थापन करणार्यांना एक
मंत्र दिला आहे. हा मंत्र म्हणजे त्यांनी पक्ष स्थापण्याच्या प्रयत्नांबाबत
उपस्थित केलेले काही प्रश्न आहेत. हे प्रश्न आमजनतेच्या मनातलेच आहेत. या
प्रश्नांची उत्तरे देणे तसे त्रासदायक आहे, पण शेवटी अण्णांचे हे प्रश्नच
या पक्षाच्या नव्या राजकारणाला योग्य दिशेने घेऊ न जाणारे आहेत. हे प्रश्न म्हणजे
नव्या पक्षाला अण्णांनी दिलेला जणू गुप्त असा आशीर्वादच आहे.
Thursday, October 4, 2012
ईश्वर, धर्मबजार व माझे आस्तीकपन
ईश्वर व धर्म हे दोन असे गुळगुळीत शब्द आहेत की ज्या शब्दाविरोधात
गरीब, श्रीमंत, अशिक्षित व शिक्षित सारेच बोलण्यास घाबरतात. ईश्वराविरोधात बोललो तर
माझ्यावर व कुटुंबावर कोणते संकट तर येणार नाही ना?. या भीतीनेच त्यांच्या मनाची चाळन होत असते. ईश्वराविरोधात बोलण्यास
बहुतांश जनता पुरती घाबरत असते. असा हा ईश्वर आहे तरी कोण?. तो दिसतो तरी कसा?. तो कसा निर्माण झाला?. या प्रश्नाच्या मुळाशी सहसा कोणी जात नाहीत. तरीही देवाच्या
प्रत्यक्ष अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करीत काहींनी देवाला नाकारले होते. चार्वाक
या प्राचीन
Subscribe to:
Posts (Atom)
