२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मा.नरेंद्र
मोदीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. जनतेनी नरेंद्र मोदीच्या अच्छे दिन आनेवाले
है, सबका विकास – सबका भला अशा प्रकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना व त्यांच्या
पक्षाला बहुमताने निवडून दिले. मोदीच्या प्रचारात धर्म, मंदिर यासारखे मुद्दे
नव्हते तर विकास हा मुख्य मुद्दा होता. मोदी जिथे जात तिथल्या स्थानिक
प्रश्नासी निगडीत होत ते प्रश्न
सोडविण्याची हमी देत असत. मोदींच्या याच हमीवर विश्वास ठेवून
Sunday, July 27, 2014
Monday, July 21, 2014
दाभोळकरांच्या हत्या चौकसीवर पोलिसांच्या अंधश्रद्धेचा फवारा
इंटरनेट वरील आउटलुक या मासिकाच्या वेबसाईटवर १४ जुलै २०१४ चा अंक
बघितला. त्या अंकामध्ये डाक्टर नरेंद्र
दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीचा लेखाजोगा श्री आशिष खेतान या शोधकरिता पत्रकाराने मांडला. लेखातील मजकूर खेदजनक व धक्कादायक
होता. तो लेख वाचताना मन सुन्न होत पोलीस व त्यांच्या मानसिकतेवर अनेक प्रश्न
चिन्ह उभे राहत होते. हेच का ते तल्लख व सदसदविवेक बुद्धीचे महाराष्ट्रीयन पोलीस?.
कसली यांची तल्लख बुद्धी व सदसदविवेक? हे तर अंधश्रद्धेचे महाबळी आहेत. असे लेख
वाचताना राहून राहून वाटत होते. पोलिसांच्या मानसिक कुवतीची कीव येत होती.
Tuesday, July 15, 2014
शेतक-यानो सावधान, सरकार जबरदस्तीने तुमच्या जमिनी हडपणार !
Friday, June 20, 2014
Wednesday, June 18, 2014
लोकराजा शाहू महाराज
देशात व विशेषत:
महाराष्ट्रात शिवाजी महाराजानंतर राजेशाहीतील सर्वात चर्चित व्यक्ती कोणी राहिली
असेल तर ती म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे राजे “राजश्री शाहू महाराज” होत. शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या कार्यामध्ये काही मुलभूत फरक
दिसतात. ब्राम्हणी संस्कृती व तिची विचारधारा, ब्राम्हणी संस्कृतीचे भय व न्यूनगंड
तसेच अस्पृश्यता व जातीभेद याचे निराकरण या कसोट्यांवर या दोन राजांची
कर्तव्यकठोरता तपासली तर शाहू महाराज हे शिवाजी महाराजापेक्षा उजवे ठरताना दिसतात.
आदिल व निजामशाही बरोबरच मोगलसाम्राटाकडून राज्य हिसकावून घेणे व ते टिकवून ठेवणे
या संघर्षात शिवाजी महाराजांचा
Monday, June 2, 2014
United Nations condemns gang-rape and murder of teenage girls in Badaun, Uttar Pradesh
Statement by Lise Grande, United Nations Resident Coordinator; Dr Rebecca R Tavares, Representative, UN Women’s India Multi Country Office and Louis-Georges Arsenault, UNICEF Representative to India.
The UN in India condemns the brutal gang-rape and murder of two teenaged girls on the night of May 28 in Katra village in Uttar Pradesh’s Badaun district and calls for immediate action against the perpetrators and to address violence against women and girls across India.
Saturday, April 26, 2014
Bapu Raut: डाक्टर व संत :जाती संस्थेचे उच्चाटन - एक परिचय
Bapu Raut: डाक्टर व संत :जाती संस्थेचे उच्चाटन - एक परिचय: ‘ अॅनिहीलेशन ऑफ कास्ट ’ (जातीसंस्थेचे उच्चाटन) हा डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसिध्द ग्रंथ. बाबासाहेब आंबेडकरांचा सदर ग्रंथ म्ह...
डाक्टर व संत :जाती संस्थेचे उच्चाटन - एक परिचय
‘अॅनिहीलेशन ऑफ कास्ट’ (जातीसंस्थेचे
उच्चाटन) हा डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसिध्द ग्रंथ. बाबासाहेब आंबेडकरांचा
सदर ग्रंथ म्हणजे आर्यसमाज प्रणित जातपात तोडक मंडळाचा लाहोर येथे होणा-या वार्षिक
अधिवेशना करिता तयार करण्यात आलेले अध्यक्षीय भाषण होते. हिंदू समाजात सुधारणा
घडवून आणण्याचे काम लाहोर येथील ‘जात-पात-तोडक’ मंडळ करीत असे. आंबेडकरांनी अध्यक्षीय
Friday, April 18, 2014
आदिवासीयो की चुनौतिया है बेकरार (बीबीसी न्यूज) येथे क्लिक करा
दुनिया के सबसे क़ीमती बॉक्साइट भंडारों में से एक इन पहाड़ियों के नीचे दबा है और यहां के आदिवासी ज़िंदगी की बुनियादी चुनौतियों से लड़ने में ही लगे हैं.उनकी स्थानीय बोली को समझना उड़िया जानने वाले दुभाषियों के लिए भी आसान नहीं है. लेकिन उनके ख़ूबसूरत चेहरों पर आक्रोश, ग़ुस्सा और डर पढ़ने के लिए भाषा की ज़रूरत नहीं है. मैं गोर्था गांव की उस खंडहर होती इमारत के सामने खड़ा हूं, जहां स्कूल होना था, पर जहां ‘कोई मास्टर नहीं आया’ और जिसका इस्तेमाल इमली सुखाने के लिए होता है. जंगल है, हरा भरा है, पुराने पेड़ हैं, परिंदे हैं, जानवर हैं. पीने के पानी का पक्का इंतज़ाम नहीं है. बिजली के खंभे भी नहीं हैं.
Tuesday, April 15, 2014
लोकजागर एप्रिल २०१४
डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून लोकजागर हे ई-मासिक प्रकाशित करण्यात आलेले आहे.बहुजनांच्या समस्या प्रखरपणे मांडणे हा या मासिकाचा मुख्य हेतू आहे. आपल्या टीका वा समर्थनार्थ प्रतिक्रिया आवश्यक आहेत. त्या आधारावरच गरज भासल्यास ई-मासिकाची मांडणी व त्यातील माहितीची फेरमांडणी करता येईल.वाचकांच्या सूचनांचा सन्मान करून त्याची मते प्रकाशित करण्यात येतील.
मासिक वाचण्यासाठी वरील लोकजागर एप्रिल २०१४ वर क्लिक करा
Saturday, April 5, 2014
The Plight of Religious Freedom in India
USCIRF has been closely monitoring the situation in India. Dr. Katrina Lantos Swett, Vice Chair, United States Commission on
International Religious Freedom (USCIRF) In her report she said that,
In the months leading up to India’s 2014 national
elections, there has been a rise in acts of violence targeting religious
minorities and an increase in discriminatory rhetoric that has polarized
national politics along religious and class lines. Underlying problems have
been exacerbated by the implementation of ‘Freedom of Religion Acts’ across
five Indian states, which have led to higher reported incidents of
intimidation, discrimination, harassment, and violence against minorities.
Severe outbreaks of communal violence against religious minorities, including
the 2002 Gujarat riots targeting Muslims, the 2007 mob attacks against Christians
in Odisha, and the anti-Sikh riots of 1984 have socially and economically
marginalized large pockets of religious minority communities. As the 2014
Indian elections draw closer, it is important to examine the implications of
this polarization in the context of the US-India relationship.
For any
questions, please contact the Tom Lantos Human Rights Commission at
202-225-3599 or tlhrc@mail.house.gov, or Carson Middleton (Rep. Pitts) at
202-225-2411.
James P.
McGovern and Frank R. Wolf
Co-Chairs, TLHRC
Joseph R. Pitts
Executive Committee Member, TLHRC
Co-Chairs, TLHRC
Executive Committee Member, TLHRC
Thursday, March 27, 2014
सत्य हे कटू असते तेच खरे .......... हिंदुइझम :अॅन आल्टरनेटिव हिस्टरी
वेडी डॅनिजर या लेखिकेचा हिंदुइझम: अॅन
आल्टरनेटिव हिस्टरी हा ग्रंथ पेंग्विन
पब्लिशर्स ने प्रकाशित केला. सदर पुस्तक म्हणजे वैदिक संस्कृत ग्रंथात लिहिल्या
गेलेल्या वस्तुस्थितीदर्शक विविध बाबीची
चर्चा व त्याचे विश्लेषण होय. भारतातील ९९.९९ टक्के जनतेला संस्कृत भाषा कळत नाही.
त्यामुळे सामान्य जणांना वैदिक संस्कृत ग्रंथात काय लिहिले आहे याचा थांगपत्ता
लागणे कठीणच आहे. आतापर्यत संस्कृत ग्रंथातील ब्राम्हण समाजाच्या सोईचा भागच बाहेर
येत असे. कारण भारतात प्रकाशक व लेखक हे त्याच समुहाचे असल्यामुळे ते संस्कृत
ग्रंथातील वादग्रस्त भाग
Thursday, March 20, 2014
Good Times Are Gone [ By Romila Thapar, Outlook Magazine]
The news of the withdrawal of Wendy Doniger’s book, The Hindus, An Alternative History, and the subsequent articles and comments on the news, make it clear that the issue is not confined to just the action against this book but has relevance to other aspects in contemporary Indian life. The immediate concern is that of the relationship between authors and publishers. There was a time when publishers closely followed the work of their authors and the implications of what they were publishing. Today perhaps only a few publishers, often only the small and private ones, have such concerns. International publishing houses, or even national ones with an extensive reach, do not always know their authors that well, so invariably they are not too sensitive to the political undercurrents of the societies where their books sell. Still, the demand for banning a book
Saturday, March 8, 2014
The Doctor and the Saint By Arundhati Roy
ANNIHILATION OF CASTE is the nearly eighty-year-old text of a speech that was never delivered.* When I first read it I felt as though somebody had walked into a dim room and opened the windows. Reading Dr Bhimrao Ramji Ambedkar bridges the gap between what most Indians are schooled to believe in and the reality we experience every day of our lives.
My father was a Hindu, a Brahmo. I never met him until I was an adult. I grew up with my mother, in a Syrian Christian family in Ayemenem, a small village in communist-ruled Kerala. And yet all around me were the fissures and cracks of caste. Ayemenem had its own separate “Parayan” church where “Parayan” priests preached to an “untouchable” congregation. Caste was implied in peoples’ names, in the way people referred to each other, in the work they did, in the clothes they wore, in the marriages that were arranged,
Tuesday, February 25, 2014
बिन पेंदो के लोटे उदित राज, रामविलास पासवान और रामदास आठवले
जस्टिस
पार्टी के नेता उदित राज इनके भारतीय जनता पार्टी प्रवेश करने तथा संघ परिवार के
सामने घुटने टेकने की खबर मिली। साथ ही रामविलास पासवान की भाजपा के राजकीय
अखाड़े में जा मिलने और साथ में युती करने खबर ने और चौका दिया। ये दोनों खबरे चौखा देने वाली थी क्योकि ये दोनों तत्वों की
और संघ के हिन्दुवाद को लताडने की बात करनेवाले नेता लगते थे। महाराष्ट्र में रामदास आठवले के
शिवसेना और भाजपा के साथ जाने से और दोस्ती करने से मुझे कोई ताज्जुब नहीं लगा। क्योकि रामदास आठवले हमेशाही
अवसरवादी रहा है।
आंबेडकरवाद आठवले के भेजे में ना कभी गया था, ना कभी जाएगा। वह तो सिर्फ सत्ताधारियोका खिलोना है। ये लोग दलित समाज के वोटो के सिर्फ दलाल है और उससे ज्यादा
कुछ नहीं।
Saturday, February 22, 2014
आरक्षण व काही प्रश्न
राहुल
गांधी सध्या जाहीरनाम्यासाठी कांग्रेसी नेत्याकडून जाहीर सूचना मागवीत आहेत. त्या
जाहीर सूचनांचा भाग म्हणून कॉंग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी कांग्रेस
पक्षाने आता जातीं आधारित राखीव जागांऐवजी आर्थिक दुर्बलतेच्या आधारे आरक्षणाच्या
तरतुदीचा पुरस्कार करावा अशी मागणी पक्षाकडे केली. जनार्दन द्विवेदी हे सोनिया व
राहुल गांधी यांच्या अंतस्थ गटातील समजले जातात. त्यामुळे कांग्रेसने जाणीवपूर्वक जनार्दन द्विवेदीच्या
माध्यमातून जाती आधारित आरक्षण समाप्त करून आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी करने
हे कांग्रेसचे अंतस्थ राजकीय मनसुबे आहेत
हे स्पष्ट होते. जनार्दन द्विवेदीच्या
Saturday, January 25, 2014
““मादे स्नाना”” या अमानवीय प्रथेचे दहन कधी होईल?
भारत हा परंपरा व धर्माच्या वेडाचारानी पछाडलेला
देश आहे. या देशात आजही अमानवीय, रानटी व नीच प्रथांचे समर्थन केले जाते. विज्ञानाने
आणलेल्या क्रांतीचा वापर या देशातील कुप्रथाना वाढविण्यासाठी व तिचे जतन करण्यासाठी
महज केला जात आहे. गणपतीचे दुध पिणे व ही बातमी जगभर पसरविणे हे त्याचे एक उत्तम
उदाहरण होय. या देशावर ब्रिटिशांचे राज्य प्रस्थापित झाले
Thursday, January 23, 2014
क्या नरेंद्र मोदी ओबीसी नेता है?
आजकल नरेंद्र मोदीजी खुद को ओबीसी का लीडर
तथा ओबीसी वर्ग से आने की बात कर रहा है और ओबीसी से व्होट माँगने की याचना कर रहा
है. लेकिन सवाल यह है की, नरेंद्र मोदी ने ओबीसी के लिए कुछ किया है? तथ्य इस प्रकार है
१. ओबीसी को रिझर्वेशन दिलाने के लिए नरेंद्र मोदी की भूमिका झिरो (शून्य) थी. उन्होंने कभीभी मंडल कमीशन के लिए आवाज नहीं उठाई?
२. नरेंद्र मोदी मंडल कमीशन के प्रबल विरोधी रहे है. नरेंद्र मोदी हमेशा आर एस एस के भूमिका के साथ रहे है, जब की आर एस
१. ओबीसी को रिझर्वेशन दिलाने के लिए नरेंद्र मोदी की भूमिका झिरो (शून्य) थी. उन्होंने कभीभी मंडल कमीशन के लिए आवाज नहीं उठाई?
२. नरेंद्र मोदी मंडल कमीशन के प्रबल विरोधी रहे है. नरेंद्र मोदी हमेशा आर एस एस के भूमिका के साथ रहे है, जब की आर एस
Wednesday, January 15, 2014
विवेकानंदांच्या विचारांचा मूलस्रोत बौद्ध तत्त्वज्ञानात
लेखक: संदीप जावळे (लोकप्रभा दि १७ जानेवारी २०१४ ला प्रकाशित )
येत्या १२ जानेवारीला स्वामी
विवेकानंदांची १५० वी जयंती आहे. भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व
पाश्चात्त्य जगाला पटवून देण्यात त्यांचा मोठा हातभार असला तरी त्यांच्या
विचारांमागचा, प्रेरणांचा
मूळ स्र्ोत बौद्ध धर्मात सापडतो अशी मांडणी या लेखात केली गेली आहे.स्वामी
विवेकानंद हे भारतमातेचे थोर सुपुत्र होते. दुर्दैवाने त्यांना
३९ वर्षांचे अल्प आयुष्य लाभले,
Saturday, January 4, 2014
आद्यशिक्षीका सावित्रीबाई फुले यांचे अलौकिक गुण
सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या आद्यशिक्षीका
होत. ज्या काळात स्त्रियांना चूल व मुल यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले होते.
मनुस्मृतीने स्त्रियांवर बंधने टाकली होती व समाजव्यवस्थेने ही बंधने बिनदिक्कत
स्वीकारले होते, त्याकाळात सावित्रीबाई फुले ह्या महात्मा ज्योतिबाच्या खांद्याला
खांदा लावून समाजक्रांतीच्या चळवळीत अग्रेसर होत्या. आपले कार्य तडीस नेण्यासाठी
त्यांनी सनातनी ब्राम्हणी समाजाकडून अपमान व अंगावर शेणखताचा मारा सहन केला. मुलीना
शिकवायला जाताना त्यांच्या साडीवर शेण व चिखल फेकून खराब करण्यात येत असे परंतु
आपल्या कार्यापासून त्या तसूभरही मागे सरल्या नाहीत. आजच्या स्त्रियांना जे
स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुलेना जाते.
परंतु आजची स्त्री सावित्रीबाईला विसरून अज्ञान व काल्पनिक सरस्वतीचे गुणगान गाते
हा एक दुर्व्यविलास आहे.
Subscribe to:
Posts (Atom)

